आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येतीये..कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्याचा तलवार, एडका अशा हत्याराने निर्घूण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये..लखन आण्णाप्पा बेनाडे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी ग्रामपंचायतीचा सदस्य होता..लखन बेनाडे याचा संकेश्वर जवळ खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे हिरण्यकेशी नदीत फेकून देण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलयं..गेल्या आठ दिवसापासून बेनाडे बेपत्ता झाला होता..तर त्याचा खूनही आठ दिवसापूर्वीच झाल्याची माहिती आहे..दरम्यान या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच जणांना ताब्यात घेतलं असून त्यांनी या खूनाची कबुली दिलीये..