Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: खळबळजनक! नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप; प्राध्यापक अटकेत

कोल्हापूरमधील KIT College of Engineering येथे पर्यावरण विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी यांच्यावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून कॉलेजने त्यांना निलंबित केले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 08, 2026 | 01:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापूरमधील KIT कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार
  • पर्यावरण विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी यांच्यावर आरोप
  • विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावून अश्लील चाळे केल्याचा आरोप
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजमधील पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रा. सौरभ जोशी यांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेजारील जिल्ह्यातील एका २० वर्षीय विद्यार्थिनीने शुक्रवारी रात्री गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित सौरभ संजय जोशी याच्याविरुष गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Badlapur Crime: मोबाईल रेकॉर्डिंग डिलिट झाल्याने संताप! आईच्या तोंडात बनियनचा बोळा कोंबला आणि…

काय नेमकं प्रकरण?

संशयित सौरभ संजय जोशी (वय 38, रा. स्मृती अपार्टमेंट, बाबूजमाल दर्ग्याजवळ, कोल्हापूर शहर) हे केआयटी कॉलेजमध्ये पर्यावरण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीला वारंवार आपल्या केबिनमध्ये भेटायला बोलावले. एवढेच नाही तर तिला स्वतःच्या मोबाईलवर मेसेज करण्यास आणि कॉल करण्यास सांगून ते सतत तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार गेल्या चार- पाच महिन्यांपासून सुरु होता. एकेदिवशी जोशी यांनी पीडित विद्याथीनीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले.

न्यायालयीन कोठडी

यामुळे पीडित विद्यार्थिनी संतापली. पीडितेने शुक्रवारी रात्री गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सौरभ जोशीला अटक केली. आज न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जोशी यांना निलंबित…

सौरभ जोशी यांना कॉलेजने निलंबित केले असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अंतर्गत समिती नेमण्यात आली असल्याची माहिती केआयटीचे डॉ. मोहन वनरोट्टी यांनी दिली. कोल्हापुरातील नामांकित समजल्या जाणाऱ्या केआयटी कॉलेजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात ठेवलेले नऊ हजार रुपये घेतल्याच्या संशयातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या वडिलांचे नाव दत्ताराम संभाजी केसरकर (वय ८३) असे आहे. ते मंकी सैनिक आहेत. ही घटना शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे घडली. या प्रकरणी संशयित आरोपी संतोष दत्ताराम केसरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

शाळेत झाली ओळख, यूट्यूबवरून शिकून सुरू केला ड्रग्जचा धंदा; दोन शिक्षकांना पोलिसांनी केली अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कोल्हापूरमधील KIT College of Engineering येथे ही घटना घडली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: प्रा. सौरभ संजय जोशी (वय 38), पर्यावरण विभागप्रमुख, KIT कॉलेज.

  • Que: कॉलेज प्रशासनाने काय कारवाई केली?

    Ans: कॉलेजने प्रा. सौरभ जोशी यांना निलंबित केले असून चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे.

Web Title: Kolhapur crime sensational professor of a renowned engineering college accused of molesting a student professor arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार
1

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला
2

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला

Beed Crime: दळण आणायला गेली आणि भयंकर घडलं, रस्त्यावर गाठलं, बेदम मारहाण आणि…
3

Beed Crime: दळण आणायला गेली आणि भयंकर घडलं, रस्त्यावर गाठलं, बेदम मारहाण आणि…

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी
4

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.