Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Heat: महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात ‘हीट वेव्ह’चा इशारा

वाढत्या उन्हामुळे राज्यातील तलाव आणि पाणवठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. यामुळे भविष्यात तीव पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 05, 2026 | 09:31 AM
Kolhapur Heat: महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात ‘हीट वेव्ह’चा इशारा
Follow Us
Follow Us:
  • येत्या दोन दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज
  • अर्बन हीट वाढता आयलंड’चा धोका
  • वाढत्या उन्हामुळे राज्यातील तलाव आणि पाणवठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने
Kolhapur Heat: राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून, भारतीय हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून कोल्हापुरात तापमानाचा पारा ३४,९ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे, कोल्हापुरात बुधवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक होती. दुपारी रस्त्यावरून फिरताना नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके जाणवले. शहरात सरासरीपेक्षा जास्त ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानाचा पारा १७.४ अंशांवर असून रात्रीचा गारवा आता हळूहळू ओसरत आहे. एप्रिल महिना अधिक दाहक राहणार असल्याची प्रचितो गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरकरांना येत आहे.

Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

अर्बन हीट वाढता आयलंड’चा धोका : तज्ज्ञांचे मत

वाढत्या तापमानाबाबत भूगोल व पर्यावरण तज्ज्ञ युवराज मोटे यांनी ‘अर्बन हीट आयलंड’ या संकल्पनेद्वारे धोक्याचा इशारा दिला आहे. शहरांमधील हरित क्षेत्र झपाट्याने कमी होत असून काँक्रीटीकरण वाढत आहे. यामुळे शहरे आता ‘उष्णतेची बेटे’ बनत आहेत. पूर्वीचे ‘सावलीचे रस्ते’ आता हरवले असून, वृक्षतोडीमुळे शहरांचे तापमान ग्रामीण भागापेक्षा अधिक राहत आहे. सावलीचे रस्ते पुन्हा निर्माण करणे ही आता काळाची गरज आहे, ₹ असे युवराज मोटे यांनी स्पष्ट केले.

पाणीटंचाईचे सावट आणि उपाययोजना

वाढत्या उन्हामुळे राज्यातील तलाव आणि पाणवठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. यामुळे भविष्यात तीव पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे आणि शहरांचे हरित क्षेत्र विकसित करणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले आहे.

अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, ॲसिडिटीचा त्रास होईल कायमचा बंद

सध्या वातावरणात होणारे बदल है शहरामधील हरित क्षेत्र वेगाने कमी होत असून कॉक्रीटीकरण वाढत आहे, ज्यामुळे शहरांचे रूपांतर ‘अर्बन हीट आयलंड’ मध्ये होत आहे. पूर्वी आपल्याकडे ‘सावलीचे रस्ते’ ही संकल्पना होती, मात्र आता ती नष्ट होत चालली आहे. वाढल्या तापमानामुळे जलाशयातील पाण्याचे बाधीभवन वेगाने होऊन भविष्यात पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते, त्यामुळे आता केवळ झाडे लावणेच नव्हे, तर शहरांचे हरित नियोजन आणि पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे.
– युवराज मोटे, भूगोल व पर्यावरण तज्ज्ञ

बाजारपेठेत उन्हाळी साहित्याची लगबग

उन्हाच्या तीव्रतेमुळे बाजारपेठेतही बदल दिसून येत आहेत. कपड्यांच्या दुकानांमधील स्वेटर आणि जंकिटची जागा आता सनकोट, गॉगल आणि टोप्यांनी घेतली आहे. वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक आतापासूनच उन्हाळी साहित्य खरेदीला प्राधान्य देत आहेत.

 

Web Title: Maharashtra heat wave the mercury in kolhapur is at 349 degrees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • heat wave
  • kolhapur
  • Maharashtra Weather
  • Vidarbha

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापुरात कॉलेज तरुणीवर चौघांकडून अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत वारंवार शोषण
1

Kolhapur Crime: कोल्हापुरात कॉलेज तरुणीवर चौघांकडून अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत वारंवार शोषण

कोल्हापूरच्या राजघराण्याची ही मेबॅक कार; भारतातील सर्वात दुर्मिळ विंटेज वाहनांपैकी एक
2

कोल्हापूरच्या राजघराण्याची ही मेबॅक कार; भारतातील सर्वात दुर्मिळ विंटेज वाहनांपैकी एक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.