• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Leopard Caught In Hens Net In Sonai Ahmednagar Nrka

शेतकऱ्याने बिबट्यालाच कोंडला कोंबडीच्या जाळीत 

नेवासा तालुक्यातील गोमळवाडी, निंभारी, वाटापूर परिसरात बिबट्याने पाच-सहा महिन्यांपासून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या कालावधीत त्याने सुमारे वीस शेळ्या, घोडी, कुत्री, लहान वासरे यांच्यावर हल्ला करत फाडशा पाडला होता. मात्र, गोमळवाडी येथील बाचकर वस्तीवर शिकारीसाठी आलेला नर बिबट्या मात्र 'खुद शिकार हो गया'.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 24, 2022 | 04:27 PM
शेतकऱ्याने बिबट्यालाच कोंडला कोंबडीच्या जाळीत 
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोनई / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नेवासा तालुक्यातील गोमळवाडी, निंभारी, वाटापूर परिसरात बिबट्याने पाच-सहा महिन्यांपासून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या कालावधीत त्याने सुमारे वीस शेळ्या, घोडी, कुत्री, लहान वासरे यांच्यावर हल्ला करत फाडशा पाडला होता. मात्र, गोमळवाडी येथील बाचकर वस्तीवर शिकारीसाठी आलेला नर बिबट्या मात्र ‘खुद शिकार हो गया’.

शनिवारी पहाटे चारच्या दरम्यान बिबट्या बाचकर यांच्या वस्तीवर आला. शिकारीसाठी कोंबड्याच्या जाळीत शिरला. कोंबड्या ओरडल्याने  मच्छिंद्र बाचकर यांना जाग आली. बिबट्या जाळीत शिरलेला पाहता त्यांनी धाडस दाखवत जाळीचा दरवाजा बंद करत शेजारच्या वस्तीवरील लोकांना कळविले. ऍड. सुदाम ठुबे यांनी त्वरीत वनविभागाशी संपर्क साधून माहिती कळविली. यावेळी शेजारील तुकाराम बाचकर व ठुबे यांनी बिबट्या अडकलेली कोंबड्याची जाळी दाव्याने बांधली.

सकाळी वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्या वनविभागाच्या गाडीत निवारा केंद्रात सोडण्यासाठी घेऊन गेले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता इतर अधिकाऱ्यांचा नंबर देत संपर्क साधण्याने सांगितले. मात्र, अनेक वेळा संपर्क साधूनही संबधितांनी फोन उचलला नाही. यावरुन वनविभागात सावळा गोंधळ चालू असल्याचे दिसून आले.

सध्या गहुची भरणी, उस लागवड व ऊस तोडणी, कांदा लागवड चालू असल्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. दिवसेंदिवस बिबट्याची भीती वाढतच चालली आहे. परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्या हल्ला करून पसार होताना दिसत आहे. परिसरात आणखी दोन बिबट्यांचा पिलांसह वावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली.

ग्रामस्थांकडून बाचकर यांचा सत्कार

धाडस दाखवत कोंबड्याच्या जाळीत बिबट्याला बंद करण्याचे धाडस दाखविल्याने मेजर चोपडे व इतरांनी मच्छिंद्र बाचकर
यांचा सत्कार केला. मात्र, वनविभागाला साधे कौतुक करण्याचा वेळ भेटला नाही.

Web Title: Leopard caught in hens net in sonai ahmednagar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2022 | 04:24 PM

Topics:  

  • ahmednagar
  • Leopard caught

संबंधित बातम्या

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन
1

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता
2

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन
3

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

राज्यात वाढतीये बिबट्याची दहशत; मानवी वस्त्यांमध्ये शिरुन रात्रीच्या अंधारात जेष्ठ नागरिकावर घातली झडप
4

राज्यात वाढतीये बिबट्याची दहशत; मानवी वस्त्यांमध्ये शिरुन रात्रीच्या अंधारात जेष्ठ नागरिकावर घातली झडप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

आयुष्याचे दोन थेंब:  हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा सिद्धिदात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा सिद्धिदात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.