Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोकरदनमध्ये अवकाळी पावसाचा फटका! आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी

आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांना सोबत जाऊन तांदूळवाडी व जैनपूर कठोरा या भागात रविवारी पाहणी दौरा करून त्यांनी तातडीने पंचानामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 03, 2025 | 06:25 PM
MLA Santosh Danve along with officials inspected the area affected by unseasonal rains in Bhokardan

MLA Santosh Danve along with officials inspected the area affected by unseasonal rains in Bhokardan

Follow Us
Close
Follow Us:

भोकरदन : तालुक्यातील अनेक भागात सुरुवातीला परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आणि यानंतर आत्ता उरलेसुरले आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने देखील नुकसानीचा धडाका लावला आहे. दरम्यान काही भागात नदीकाठच्या जमिनी अति पावसामुळे वाहून गेल्या तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत. या नुकसानीच्या पाहणीसाठी आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांना सोबत जाऊन तांदूळवाडी व जैनपूर कठोरा या भागात रविवारी पाहणी दौरा करून त्यांनी तातडीने पंचानामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

भोकरदन तालुक्यातील तांदूळवाडी व चैनपुर कोठारा येधील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या शेतजमिनी अवकाळी पावसामुळे वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार दानवे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

पूर्णा नदीवरील केटीवेअरची उंची वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर करा

अवकाळी पावसामुळे ज्या शेतकरी बंधवांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. त्यांचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूर्णा नदीवरील केटीवेअरची उंची वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या, दरम्यान त्यांनी शेतकन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आमदार संतोष दानवे यांनी केला आहे. ते म्हणाले की,  राज्यातील महायुती सरकार शेतकरी बांधव्र्वाच्या पाठीशी असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांनी – खचून न जाता या संकटाचा ताकदीने सामना करावा. शासन त्यांना योग्य मदत करणार आहे असे आवाहन यावेळी केले. या पाहाणी दौऱ्याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना

पूर्णा नदीवरील केटीवेअरची उंची वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच सूचना यावेळी आमदार दानवे या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नदीवरील या केटीवेअरची उंची वाढल्या या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार असून सिंचनाचे वाढण्यास मदत होणार आहे. होते, मात्र त्यानंतर झालेल्या अजूनही होत असलेल्या पावसाने आनंदावर आणि उत्साहावर हरभरा, गहू आणि ज्वारी या रब्बी पिकांपैकी हरभऱ्याला चांगल मिळत असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे वाढला आहे.
पडले आहे .

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा  

जतन केलेले बियाणे वापरण्याकडे कल

या दरम्यान, योग्य वेळेत संतुलित खत दिल्यास पिकाला रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच, उत्पादनातही वाढ होते. यंदा बियाण्यांची कमतरता भासू नये म्हणून स्वतः जतन केलेले बियाणे वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तालुक्यात सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरू असून, पुढील काही दिवसात बहुतांश शेतकरी पेरणीला सुरुवात करतील. लवकर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात ठेवून सिंचन आणि कीड नियंत्रणावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

Web Title: Mla santosh danve along with officials inspected the area affected by unseasonal rains in bhokardan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • jalna news
  • maharashtra news
  • Rain Alert

संबंधित बातम्या

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा
1

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince
2

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणावर सरकारचा भर, विविध उपक्रम हाती
3

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणावर सरकारचा भर, विविध उपक्रम हाती

जामखेडचा राजकीय पॅटर्नच वेगळा! नगरपरिषद निवडणुकीत विजेत्यांबरोबरच पराभूत उमेदवारांचा सुद्धा केला सन्मान
4

जामखेडचा राजकीय पॅटर्नच वेगळा! नगरपरिषद निवडणुकीत विजेत्यांबरोबरच पराभूत उमेदवारांचा सुद्धा केला सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.