Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही आता विचार करा; अनंत गाडगीळ यांचे राज्य सरकारला आवाहन

आरोग्य तसेच इतर संबंधित क्षेत्रातील तज्ञाच्या सल्ल्यानुसार (the advice of experts) महाराष्ट्र शासनाने (The Maharashtra government) यापूर्वी लॉकडाऊन जाहीर केला व आता तो परिस्थितीमुळे वाढविला हे योग्यच होते. तथापि गेल्या ११ महिन्यात ४ महिने बाजारपेठा, दुकाने, व्यवसाय जवळपास संपूर्णपणे बंद राहिले आहेत. यामुळे राज्यांचे व अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 31, 2021 | 08:17 PM
लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही आता विचार करा; अनंत गाडगीळ यांचे राज्य सरकारला आवाहन
Follow Us
Follow Us:

मुंबई (Mumbai).  आरोग्य तसेच इतर संबंधित क्षेत्रातील तज्ञाच्या सल्ल्यानुसार (the advice of experts) महाराष्ट्र शासनाने (The Maharashtra government) यापूर्वी लॉकडाऊन जाहीर केला व आता तो परिस्थितीमुळे वाढविला हे योग्यच होते. तथापि गेल्या ११ महिन्यात ४ महिने बाजारपेठा, दुकाने, व्यवसाय जवळपास संपूर्णपणे बंद राहिले आहेत. यामुळे राज्यांचे व अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

[read_also content=”मुंबई/ जीर्णोद्धार करुन नव्याने उभारण्यात आलेल्या शिल्पाकृतीचे लोकार्पण; जगातील एकमेव पुरातन शिल्‍पाकृती https://www.navarashtra.com/latest-news/dedication-of-renovated-sculptures-the-only-ancient-sculpture-in-the-world-nrat-136131.html”]

आरोग्य व मनुष्यजीव (Health and human life) हा महत्वाचा आहेच. मात्र, आर्थिक स्थिती पूर्वपदावर यायला किमान २ वर्षे लागणार आहेत हे नजरेआड करून चालणार नाही. कोरोना संपूर्णपणे नष्ट होण्यास बराच काळ लागणार असल्याचे मत विविध तज्ञ व्यक्त करीत आहेत पण म्हणून कायम लॉकडाऊन तर ठेवू शकत नाही.

यावर उपाय म्हणून, स्वतः शहर नियोजन तज्ञ असलेल्या काँग्रेसचे आ. अनंत गाडगीळ यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे की, ज्या शहरात / जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत चालले आहे. तेथील १) दुकाने किमान आठवड्यातून १ वा २ दिवस तेसुद्धा अर्धा दिवस उघडण्याची परवानगी द्यावी वा २) उदा : अर्ध्या दुकानांना मंगळवारी व उरलेल्या दुकानांना शुक्रवारी उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी. वा ३) बाजारपेठेचे भाग पाडून पार्किंगप्रमाणे विभागवार “पी वन-पी टू” करून परवानगी द्यावी व परिस्थिती आणखी जशी सुधारेल त्याप्रमाणे एक-एक दिवस वाढवावा.

शिवाय, मुंबई-पुण्यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक कार्यालयांना विभागवार आलटून-पालटून सुरु करण्याची कालांतराने परवानगी द्यावी. मुंबई-पुण्यामध्ये कार्यालयीन वेळात बदल करा ( स्टॅगर करा ) हि सूचना तर १९९७ सालीच एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रातील आपल्या लेखमालिकेतून केली होती. वरील बाबींमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असेही गाडगीळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Now consider the economy along with the lockdown anant gadgil appeal to the state government nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2021 | 08:17 PM

Topics:  

  • Financial Loss
  • Mumbai

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
1

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
2

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
3

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन
4

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.