• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Pm Modi Flags Off Vande Bharat Express Via Video Conferencing Nrps

जड अंत:करणाने कर्तव्यावर परतले नरेंद्र मोदी! वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी

वंदे भारत एक्सप्रेस हावडा आणि न्यू जलपाईगुडी मार्गावर धावणर आहे. ही ट्रेन 564 किमीचे अंतर 7.45 तासांत पुर्ण करणार आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 30, 2022 | 02:04 PM
जड अंत:करणाने कर्तव्यावर परतले नरेंद्र मोदी! वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी  (Heeraben Modi Demise) यांचं  आज निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी गांधीनगर गाठून आईला अग्नी दिला, त्यानंतर ते त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पश्चिम बंगालच्या 7 हजार 800 कोटीच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर हावडा ते न्यू जलपाईगुडीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला मोदी हिरवा झेंडा दाखवला.

[read_also content=”जळून खाक झालेली गाडी, पाठीवर खोल जखम, पायाला गंभीर दुखापत…ऋषभ पंतच्या अपघाताचे फोटो पाहून उडेल अंगाचा थरकाप https://www.navarashtra.com/sports/photo-gallery/cricketer-rishabh-pant-car-accident-photos-nrps-358040.html”]

आई हिराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजभवनातून व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे पश्चिम बंगाल इथल्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. दरम्यान या कार्यक्रमात सहभागी कार्यक्रमात सहभागी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांच्या आई हीरा बा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. यावेळी राज्यपाल सीव्ही आनंदा बोस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते

PM Modi flags off Vande Bharat Express connecting Howrah to New Jalpaiguri, in West Bengal, via video conferencing. West Bengal CM Mamata Banerjee, Union railway minister Ashwini Vaishnaw & other leaders present at the event in Howrah. pic.twitter.com/YFuoltdslX

— ANI (@ANI) December 30, 2022

सातवी वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस हावडा आणि न्यू जलपाईगुडी मार्गावर धावणर आहे. ही ट्रेन 564 किमीचे अंतर 7.45 तासांत पुर्ण करणार आहे. या मार्गावरील इतर गाड्यांच्या तुलनेत या  वंदे भारत एक्सप्रेसमुळे तीन तासांचा प्रवास वेळ वाचवेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  निळी-पांढरी  रंगाची ही ट्रेन आहे. या ट्रेनचे बारसोई, मालदा आणि बोलपूर येथे तीन थांबे असतील. आधुनिक प्रवासी सुविधांसह वंदे भारत एक्स्प्रेसला नियमित प्रवासी, चहाचे व्यापारी आणि उत्तर बंगाल, सिक्कीम, हिमालयात प्रवास करणारे पर्यटक या दोघांनीही पसंती दिली असण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक ट्रेनला ड्रायव्हरसाठी दोनसह 16 डबे आहेत.

Web Title: Pm modi flags off vande bharat express via video conferencing nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2022 | 02:04 PM

Topics:  

  • mamta banerjee
  • narendra modi
  • vande bharat express

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
1

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ
2

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Independence Day 2025 Live: लाल किल्ल्यावरून PM मोदींचे सर्वात दीर्घकाळाचे भाषण, 103 मिनिट्स बोलून पाकिस्तानला इशारा
4

Independence Day 2025 Live: लाल किल्ल्यावरून PM मोदींचे सर्वात दीर्घकाळाचे भाषण, 103 मिनिट्स बोलून पाकिस्तानला इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

LIVE
गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

कमी पैशात धमाकेदार रेंज! ढासू मायलेजच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत पाहून विश्वासच बसणार नाही

कमी पैशात धमाकेदार रेंज! ढासू मायलेजच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत पाहून विश्वासच बसणार नाही

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.