Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस अधिकाऱ्याने तीन चाकांवर गाडी चालवत दुाचाकीस्वाराला उडवलं, अधिकाऱ्यावर Hit and Run चा गुन्हा दाखल

या अपघाताची दखल वाणगाव पोलीस ठाण्यानं घेतली असुन सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या सुहास खारमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सदरचे पोलीस अधिकारी नशेत गाडी चालवत असल्याचं बोललं जात आहे. तर त्यांनी तीन चाकांवर गाडी चालवली असल्याचं डीव्हायएसपी यांनी सांगितलं.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 06, 2021 | 11:19 AM
पोलीस अधिकाऱ्याने तीन चाकांवर गाडी चालवत दुाचाकीस्वाराला उडवलं, अधिकाऱ्यावर Hit and Run चा गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

पालघर जिल्ह्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. डहाणू येथे भरधाव वेगात असलेल्या वाहनाने पादचाऱ्यांना उडवले. गाडीचा ड्रायव्हर दुसरा कोणी नसून कायद्याचा रक्षक, म्हणजेच पोलीस अधिकारी आहे. दुचाकीवरुन चिंचणीहून डहाणूकडे जाणाऱ्या जोडप्याला पोलीस अधिकाऱ्याने धडक दिली. घटनेनंतर पोलीस अधिकारी फरार झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली आहे. अपघातातील वाहन हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या नावावर असल्याची माहिती आहे.

एबीपी माझानं या संदर्भात वृत्त दिलं आहे. या हिट एन्ड रन प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुहास खारमाटेंनी भरधाव गाडी चालवून अपघात केला. तारापूर ते डहाणू पोलीस ठाण्यापर्यंत त्यांनी भरधाव गाडी चालवली. यावेळी त्यांनी काही लोकांना जखमी केल्याचंही समजतंय. अपघातात जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

या गाडीने एका बाईकस्वाराला जोरदार धडक दिल्यानंतर चक्क तीन चाकांवर कार जवळपास 18 किलोमीटर पर्यंत भरधाव चालवत डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात पार्क केली. यानंतर कार चालक भिंतीवरून पळून गेल्याचे सांगितले जात आहे. ही कार डहाणू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खारमाटे यांच्या नावावर आहे. या कार मध्ये पोलीस हॅट कॅप सुद्धा आढळून आली आहे.

या अपघाताची दखल वाणगाव पोलीस ठाण्यानं घेतली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या सुहास खारमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सदरचे पोलीस अधिकारी नशेत गाडी चालवत असल्याचं बोललं जात आहे. तर त्यांनी तीन चाकांवर गाडी चालवली असल्याचं डीव्हायएसपी यांनी सांगितलं.

Web Title: Police officer blows up two wheeler driver while driving on three wheels officer charged with hit and run nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2021 | 11:19 AM

Topics:  

  • Hit and Run
  • palghar
  • Salman Khan

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलींच्या जबरदस्ती विवाह-विक्री प्रकरणाने उडाली खळबळ! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
1

अल्पवयीन मुलींच्या जबरदस्ती विवाह-विक्री प्रकरणाने उडाली खळबळ! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

Bigg Boss 19 मधून या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? नॉमिनेटेड ८ स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाची उघडणार एक्सिट डोअर!
3

Bigg Boss 19 मधून या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? नॉमिनेटेड ८ स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाची उघडणार एक्सिट डोअर!

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.