• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Pornographic Videos Sent To School Girls Whatsapp Group The Act Of A Father Nrat

शाळेकरी मुलीच्या व्हॉट्सॉप ग्रुपवर पाठविले अश्लील व्हिडिओ; रंगील्या बापाचं कृत्य

जयपूरच्या मुहाना परिसरातील कल्याणपूरच्या शासकीय शाळेत ऑनलाइन क्लासदरम्यान, शाळेच्या व्हॉट्सोअॅप ग्रुपमधील मुलांच्या मोबाईलवर 10 अश्लील व्हिडिओ एकामागून एक आले. याबाबतची माहिती मिळताच प्राचार्य राम प्रसाद चावला यांनी मुहाना पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

  • By Amol Thakre
Updated On: Sep 20, 2021 | 08:22 PM
शाळेकरी मुलीच्या व्हॉट्सॉप ग्रुपवर पाठविले अश्लील व्हिडिओ; रंगील्या बापाचं कृत्य

प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जयपूर (Jaipur) : राजस्थानच्या जयपूरमध्ये (Jaipur, Rajasthan) एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. ऑनलाईन क्लास दरम्यान एका मुलीच्या वडिलांनी चुकून शाळेच्या WhatsApp groupमध्ये अश्लील व्हिडिओ (pornographic video) अपलोड केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी वडिलांना (the accused father) अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास (prison) होऊ शकतो. जयपूरमध्ये वडिलांनी कथितरित्या आपल्या मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सोॅप ग्रुपमध्ये (school’s WhatsApp group) चुकून 10 अश्लील व्हिडिओ पोस्ट केले.

[read_also content=”नागपूर/ शिळ्या, बुरशीयुक्त मिष्ठांन्नांची विक्री; ‘या’ ११ रेस्टारेंटचालकांवर अन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई https://www.navarashtra.com/latest-news/sale-of-stale-bad-desserts-food-and-drug-administration-action-against-11-restaurant-operators-in-nagpur-nrat-183172.html”]

ऑनलाइन क्लास (the online class) दरम्यान ग्रुपमध्ये आलेले हे अश्लील व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलांच्या पालकांसह शाळा प्रशासनही (The school administration) आश्चर्यचकित झाले. त्यानंतर शाळा प्रशासनानेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. जयपूरच्या मुहाना परिसरातील कल्याणपूरच्या शासकीय शाळेत ऑनलाइन क्लासदरम्यान, शाळेच्या व्हॉट्सोअॅप ग्रुपमधील मुलांच्या मोबाईलवर 10 अश्लील व्हिडिओ एकामागून एक आले. याबाबतची माहिती मिळताच प्राचार्य राम प्रसाद चावला यांनी मुहाना पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)

यानंतर तपासात असे आढळून आले की, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीच्या वडिलांच्या मोबाइलवरून अश्लील व्हिडिओ शाळेच्या ग्रुपमध्ये आले आहेत. पोलिसांनी आरोपी वडील साबीर अली यांना अटक केली आहे. याबाबत आरोपी वडील साबीर अली यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मोबाईलमधील हे अश्लील व्हिडिओ कुठून तरी आले होते आणि चुकून शाळेच्या ग्रुपमध्ये पाठवले, असे साबीर अली म्हणाले.

मुलीच्या ऑनलाईन क्लास आणि होमवर्कसाठी शाळेतून 2 फोन नंबर मोबाईलमध्ये जोडण्यासाठी आले होते आणि आरोपी त्यांना लिंक करत होता. दरम्यान, चुकून हे अश्लील व्हिडिओ ग्रुपमध्ये गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, हा गंभीर गुन्हा आहे आणि पॉक्सो कायद्यांतर्गत 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. हा गंभीर गुन्हा मानून पोलिसांनी आयटी कायदा आणि पॉक्सो कायद्याव्यतिरिक्त कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pornographic videos sent to school girls whatsapp group the act of a father nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2021 | 08:22 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी! बिबट्यांचा धोका कमी होणार; केंद्र सरकारने दिली ‘या’ कृतीला मान्यता

मोठी बातमी! बिबट्यांचा धोका कमी होणार; केंद्र सरकारने दिली ‘या’ कृतीला मान्यता

Nov 18, 2025 | 04:53 PM
मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर

Nov 18, 2025 | 04:50 PM
3-4 तासांचा मेकअप, ‘धुरंधर’साठी आर. माधवनचा लूक पाहून अर्जुन रामपालही थक्क, म्हणाला..

3-4 तासांचा मेकअप, ‘धुरंधर’साठी आर. माधवनचा लूक पाहून अर्जुन रामपालही थक्क, म्हणाला..

Nov 18, 2025 | 04:46 PM
वारघडपाडा येथे एआय आधारित लेपर्ड डिटेक्शन प्रणाली! बिबट्या दिसताच वाजणार सायरन

वारघडपाडा येथे एआय आधारित लेपर्ड डिटेक्शन प्रणाली! बिबट्या दिसताच वाजणार सायरन

Nov 18, 2025 | 04:35 PM
महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Nov 18, 2025 | 04:24 PM
”मोठे भाग्य लाभले..”, प्रियंका चोप्राने ‘वाराणसी’ मध्ये दिग्गजांसोबत काम करण्याबद्दल व्यक्त केली उत्सुकता

”मोठे भाग्य लाभले..”, प्रियंका चोप्राने ‘वाराणसी’ मध्ये दिग्गजांसोबत काम करण्याबद्दल व्यक्त केली उत्सुकता

Nov 18, 2025 | 04:22 PM
ISRO Chandrayaan Mission-4: इस्रो २०२८ साली करणार प्रक्षेपण; केंद्र सरकारची चांद्रयान मिशन-४ला मंजूरी

ISRO Chandrayaan Mission-4: इस्रो २०२८ साली करणार प्रक्षेपण; केंद्र सरकारची चांद्रयान मिशन-४ला मंजूरी

Nov 18, 2025 | 04:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.