Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Classic 350 गोरखा एडिशन १८ ऑगस्टला लाँच होणार! जाणून घ्या सगळ्या डिटेल्स

रॉयल एनफिल्ड १८ ऑगस्ट २०२६ रोजी 'क्लासिक ३५० गोर्खा एडिशन' भारतीय बाजारात लाँच करणार आहे. भारतीय सैन्याच्या गोर्खा रेजिमेंटच्या युनिफॉर्मवरून प्रेरित 'डार्क रायफल ग्रीन' रंगात ही प्रीमियम बाईक सादर केली जाणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 13, 2026 | 06:02 PM
Royal Enfield Classic 350 गोरखा एडिशन १८ ऑगस्टला लाँच होणार! जाणून घ्या सगळ्या डिटेल्स
Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफिल्ड १८ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय सैन्याच्या गोर्खा रेजिमेंटच्या सन्मानार्थ ‘क्लासिक ३५० गोर्खा एडिशन’ लाँच करणार आहे.
  • ही बाईक सैन्याच्या गोर्खा रेजिमेंटच्या युनिफॉर्मसारख्या आकर्षक ‘डार्क रायफल ग्रीन’ रंगात आणि क्रोम फिनिशिंगसह उपलब्ध असेल.
  • यामध्ये ३४९cc इंजिन कायम असून, नवीन फीचर्ससह याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत ₹ २.२५ ते २.३० लाख असू शकते.

भारतीय ऑटोमोबाईल फिल्डमधील फेमस टू व्हीलर प्रोडक्शन कंपनी रॉयल एनफिल्ड येत्या १८ ऑगस्ट २०२६ रोजी आपली बहुप्रतिक्षित ‘क्लासिक ३५० गोर्खा एडिशन’ भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यासाठी तयार झाली आहे. दिल्ली कॅन्टोन्मेंट इथल्या एका मीडिया इव्हेंटमध्ये ही नवीन बाईक ऑफीशली सादर केली जाईल.

भारतीय सैन्याच्या ‘गोर्खा रेजिमेंट‘वरून प्रेरित

या नवीन मॉडेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा रंग. भारतीय सैन्यातील प्रतिष्ठित ‘गोर्खा रेजिमेंट’च्या युनिफॉर्मचा अधिकृत रंग असलेल्या ‘डार्क रायफल ग्रीन’ शेडमध्ये ही बाईक लाँच केली जाणार आहे. क्लासिक ३५० च्या सर्वात टॉप-एंड ‘क्रोम’ व्हेरियंटवर हे मॉडेल आधारित असण्याची शक्यता आहे.

Honda Rebel 300 की Royal Enfield Goan Classic 350? जाणून घ्या कोणती बॉबर बाइक आहे अधिक दमदार!

प्रीमियम डिझाईन आणि नवीन फीचर्स

गोर्खा एडिशनच्या डिझाईनमध्ये क्लासिक ३५० ची मूळ रेट्रो स्टाईल कायम ठेवण्यात आली आहे.

  • क्रोम फिनिशिंग: हेडलाईट काउल, गोल बार-एंड मिरर्स आणि एक्झॉस्ट पाईप सायलेन्सर वर क्रोम फिनिशिंग देण्यात आले आहे.
  • सिंगल सीट व वाईर-स्पोक व्हील्स: ही बाईक सिंगल-सीट सेटअप आणि क्लासिक वाईर-स्पोक व्हील्ससह सादर केली जाईल.
  • आधुनिक टेक फीचर्स: यात ड्युअल-चॅनेल ABS सोबत असिस्ट अँड स्लिपर क्लच आणि USB टाईप-सी फास्ट चार्जिंग पोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
  • ट्रिपर नेव्हिगेशन: रॉयल एनफिल्ड ॲप आणि गुगल मॅप्सद्वारे नेव्हिगेशनसाठी यात ‘ट्रिपर पॉड’ देखील उपलब्ध असेल.
Gurrilla 450 VS Himalayan 450: एकाच इंजिन प्लॅटफॉर्मवर आधारित दोन वेगवेगळ्या रायडिंग स्टाइल, नक्की कोणती बाईक निवडावी?

इंजिन आणि परफॉर्मन्स

  • इंजिन: ३४९cc, सिंगल-सिलेंडर, एअर/ऑईल-कूल्ड इंजिन.
  • पावर आणि टॉर्क: ६१०० rpm वर २०.२ bhp कमाल पावर आणि ४००० rpm वर २७ Nm पीक टॉर्क निर्माण करतो.
  • इतर तपशील: ट्विन डाउनट्यूब स्पाइन फ्रेमवर आधारित या बाईकमध्ये १३ लीटरची फ्युएल टँक आणि १७० मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळतो.
किंमत किती असेल?

सध्या रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ची दिल्ली एक्स-शोरूम किंमत ₹ १.८७ लाख ते ₹ २.२३ लाख दरम्यान आहे. नवीन गोर्खा एडिशनची संभाव्य एक्स-शोरूम किंमत ₹ २.२५ लाख ते ₹ २.३० लाख च्या दरम्यान असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Royal enfield classic 350 gorkha edition to launch on august 18 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

किया इंडिया आणि रिफेक्स मोबिलिटीचा करार; ताफ्यात १०० ‘कॅरेन्स क्लॅव्हिस EV’ होणार दाखल!
1

किया इंडिया आणि रिफेक्स मोबिलिटीचा करार; ताफ्यात १०० ‘कॅरेन्स क्लॅव्हिस EV’ होणार दाखल!

Mercedes Benz: मर्सिडीज-बेंझची भारतात नवी भरारी! एआय स्कॅनर आणि ‘सर्व्हिस सिलेक्ट’ योजनेचा शुभारंभ
2

Mercedes Benz: मर्सिडीज-बेंझची भारतात नवी भरारी! एआय स्कॅनर आणि ‘सर्व्हिस सिलेक्ट’ योजनेचा शुभारंभ

PM E Drive Scheme: इलेक्ट्रिक दुचाकींसाठीची ‘पीएम ई-ड्राईव्ह योजना’ ३१ मार्च २०२८ पर्यंत वाढवली! जाणून घ्या सविस्तरपणे
3

PM E Drive Scheme: इलेक्ट्रिक दुचाकींसाठीची ‘पीएम ई-ड्राईव्ह योजना’ ३१ मार्च २०२८ पर्यंत वाढवली! जाणून घ्या सविस्तरपणे

Yamaha चा नवा धमाका! R15 V4 आणि MT-15 चे ‘Monster Energy MotoGP Edition’ लाँच; FZ सिरीजलाही नवा लुक!
4

Yamaha चा नवा धमाका! R15 V4 आणि MT-15 चे ‘Monster Energy MotoGP Edition’ लाँच; FZ सिरीजलाही नवा लुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.