Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवतारेंनी उमेदवारी मागे न घेण्यासाठी आलेले फोन दाखवले, ते पाहिल्यानंतर…: अजित पवार

विजय शिवतारे मला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत कोणाचे फोन आले, हे मला दाखवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2024 | 11:00 PM
शिवतारेंनी उमेदवारी मागे न घेण्यासाठी आलेले फोन दाखवले, ते पाहिल्यानंतर…: अजित पवार
Follow Us
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत आपली बैठक झाल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी त्यांना कोणाचे फोन आले, ते मला दाखवले, ते फोन पाहिल्यानंतर मला फार वाईट वाटले, अशी खंत व्यक्त करत राजकारण कोणत्या पातळीवर आले आहे, याची जाणीव मला झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितले.

बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विजय शिवतारे मला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत कोणाचे फोन आले, हे मला दाखवले. त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शिवतारे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी मध्यरात्री फोन काहींनी केल्याचे समजले. हे फोन कोणाचे आहेत, कळल्यानंतर मला फार वाईट वाटले.

ज्यांच्यासाठी मी जीवाचे रान केले, त्यांनीच माझ्याविरुद्ध असे काम करणे अतिशय दुःखदायक आहे. हृदयात कुठेतरी दुखतं म्हणून हे बोलावं लागतं, अशी टिप्पणी पवार यांनी यावेळी व्यक्त केली. माजी राज्यमंत्री दादा जाधवराव हे माहितीचा प्रचार करणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Shivtare showed phone calls not to withdraw his candidature after seeing it i was nervous says ajit pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2024 | 11:00 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Lok Sabha
  • lok sabha
  • political news

संबंधित बातम्या

Baramati News : बारामतीत पाच वर्षांनंतर पून्हा मोठी पाणीटंचाई; ‘इतकी’ हजार हेक्टर खरीप संकटात
1

Baramati News : बारामतीत पाच वर्षांनंतर पून्हा मोठी पाणीटंचाई; ‘इतकी’ हजार हेक्टर खरीप संकटात

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
2

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
3

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
4

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.