राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गांवर अपघात रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनेची आवश्यकता असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय…
महायुतीच्या किंवा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी सोडावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आघाडी, युती धर्म पाळावा लागेल.
बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य बंद असलेल्या ईव्हीएम कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम जमा करण्यात आल्या आहेत. येथे स्ट्रॉग रूम तयार करण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) निवडणुकीत महाराष्ट्राने पहिल्यांदाच पवार कुटुंबातला संघर्ष पाहिला. बारामतीच्या लढाईमध्ये खडकवासल्याचा आकडा निर्णायक ठरेल, असे अनेक जाणकारांकडून सांगितले जात आहे.
बहुजन समाज पक्षाचे नेते काळुराम चौधरी व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या या पक्षाच्या उमेदवार प्रियांका कोकरे यांनी बारामती शहरातील मार्केटयार्ड येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार व मातोश्री आशाबाई पवार यांच्या समवेत काटेवाडी या आपल्या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha) बारामती व इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मतदारांना जात व धर्म बघून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar)…
जहांगीरच्या घरातून ईडीने आतापर्यंत सुमारे 30 कोटी रुपये जप्त केले आहेत. बँक अधिकारी नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन येथे पोहोचले. पीएस यांच्या जवळचा असलेल्या मुन्नाच्या ठिकाणाहून 3 कोटी जप्त करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी अभूतपूर्व लढाई असलेली लोकसभा निवडणूक (Lok Sabha) यंदा अनुभवायला मिळत असून, संपूर्ण महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरुरमध्ये या दोन पक्षांमध्ये लढत होत आहे.…
मी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. मी कोणावर टीका करणार नाही. मतदारसंघातील जिरायती भाग बागायती करून यासाठी केंद्राची मदत घेऊन पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे.
सुनेत्रा पवारांना भरघोस मते देऊन खासदार करावे. त्यानंतर आम्ही बारामतीसाठी मोठा विकासनिधी आणू. हे मी भावी केंद्रीय मंत्री म्हणून बोलतोय, असे जानकर यांनी जाहीर केले. मी आता सांगतोय, आम्ही निवडणुकीच्या…
त्यांनी अनेक वेळा राजकीय भूमिका बदलली, स्व. यशवंतराव चव्हाण यांचे देखील त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे त्यांनी केली की स्ट्रॅटेजी व मी केली की गद्दारी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा प्रचार दौरा पुरंदर हवेली परिसरातील देवाची उरूळी येथे सुरू असताना एका धनगर वस्तीवर प्रचारासाठी गेल्या असता धनगर महिला भगिनींनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत…
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी नणंद भावजय निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघात होत आहे.पवार कुटुंबातच होणारी ही निवडणूक असून वास्तविक लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कन्या रेवती सुळे यादेखील मैदानात उतरल्या असून, त्यांनी युगेंद्र पवार यांच्या समवेत बारामती…
बारामती लोकसभा मतदारसंघात तब्बल ३८ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत आहे.
बारामती येथील ॲड. प्रियदर्शनी कोकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बहुजन समाज पक्षाने सोशल इंजिनिअरिंग करत धनगर समाजातील कोकरे यांना उमेदवारी दिल्याने…
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
काहीजण माझ्या सभेला येतात, तसेच विरोधी उमेदवाराच्या सभेला देखील जातात. हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे कुंकू एकाचं लावायचा असतं, दोन्ही डगरीवर हात ठेवू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार…