Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द कपिल शर्मा शो’ च्या सेटवर स्मृती इराणींना प्रवेश नाकारला

झाले असे की, सध्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळाच्या सदस्य असणाऱ्या स्मृती इराणी त्यांच्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी या शोवर हजेरी येणार होत्या. त्या साठी त्या सेटवर पोहचल्या मात्र तिथे प्रवेश द्वारावर त्यांना सुरक्षा रक्षाकडून अडवण्यात आले यावेळी सुरक्षा रक्षक आणि इराणी यांचा कार ड्राइवर यामध्ये चांगलाच वाद झाला. या वादामुळे इराणी यांना प्रवेशद्वारावर फार वेळ वाट पाहावी लागली. त्यामुळे इराणी यांनी चिडून स्मृती इराणी यांनी परतण्याचा निर्णय घेतल्याने शुटिंग रद्द करावं लागलं.

  • By Navarashtra News Network
Updated On: Mar 14, 2022 | 04:03 PM
‘द कपिल शर्मा शो’ च्या सेटवर स्मृती इराणींना प्रवेश नाकारला
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : छोट्या पाड्यावरील लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ नेहमीच कलाकारांचा हजेरीमुळे चर्चेत असतो. या शो मध्ये प्रत्येक बॉलीवूड कलाकार हजेरी लावत असून या शो ला भारतातच नव्हे तर जग भारतातील लोक आवडीने पाहत असतात. या शोच्या माध्यमातून अनेक बॉलीवूड सेलेब्स आपल्या चित्रपटाची जाहिरात करीत असतात. किंवा प्रोमोशन करीत असतात.

या शो तील प्रत्येक भाग नेहमीच त्यातील कॉमेडीमुळे प्रेक्षकांच्या पसंती येतो आणि चर्चेचा भाग असतो. मात्र यावेळी हा शो कलाकारांच्या हजेरी किंवा त्यातील कॉमेडी मुळे नव्हे तर भलत्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

झाले असे की, सध्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळाच्या सदस्य असणाऱ्या स्मृती इराणी त्यांच्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी या शोवर हजेरी येणार होत्या. त्या साठी त्या सेटवर पोहचल्या मात्र तिथे प्रवेश द्वारावर त्यांना सुरक्षा रक्षाकडून अडवण्यात आले यावेळी सुरक्षा रक्षक आणि इराणी यांचा कार ड्राइवर यामध्ये चांगलाच वाद झाला. या वादामुळे इराणी यांना प्रवेशद्वारावर फार वेळ वाट पाहावी लागली. त्यामुळे इराणी यांनी चिडून स्मृती इराणी यांनी परतण्याचा निर्णय घेतल्याने शुटिंग रद्द करावं लागलं.

कपिल शर्मा आणि प्रोडक्शन हाऊसला यासंदर्भातील माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्मृती इराणी यांची माफी मागत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मृती इराणी यांनी शूटींग न करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला.

Web Title: Smriti irani was denied entry on the set of the kapil sharma show nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2021 | 02:45 PM

Topics:  

  • Kapil Sharma
  • the kapil sharma show

संबंधित बातम्या

Kaps Cafe: नवीन वर्षाच्या आधी कपिल शर्माचा धमाका! कॅनडानंतर आता ‘या’ देशात उघडला आलिशान कॅफे, पहा INSIDE व्हिडिओ
1

Kaps Cafe: नवीन वर्षाच्या आधी कपिल शर्माचा धमाका! कॅनडानंतर आता ‘या’ देशात उघडला आलिशान कॅफे, पहा INSIDE व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.