kapil sharma Death Threat : कॉमेडियन कलाकार कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी देऊन १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यानंतर आता मुंबई गुन्हे शाखेने बंगालमधून आरोपीला अटक करण्यात आली.
अभिनेता कपिल शर्मा आणि त्याचा शो मनसेच्या रडारवर आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी कपिल शर्मावर निशाणा साधला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार…
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या आगामी भागात सुनील शेट्टी आणि संजय दत्त त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण काढताना दिसतील. चाहत्याने त्याची पत्नी आणि प्रेयसी दोघांनाही सोबत आणले असून व्हिडिओ व्हायरल
गेल्या गुरुवारी कॅनडामधील कॉमेडियन कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'मध्ये पुन्हा गोळीबार झाला. लॉरेन्स बिश्नोई टोळीने कपिलला धमकी देखील दिली. धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कॉमेडियनची सुरक्षा वाढवली आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन ३ च्या रक्षाबंधनाच्या विशेष भागात शिल्पाने खुलासा केला की ती कोणालाही अविवाहित किंवा विवाहित असल्याबद्दल विचारते कारण ती सध्या बहिणीसाठी वर शोधत आहे
कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारानंतर, सलमान खानसोबत काम करणाऱ्या कोणालाही ठार मारले जाईल अशी ऑडिओ जारी करून बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्मात्यांना धमकी देण्यात आली आहे.
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार झाला असून सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी १२ पेक्षा जास्त राउंड गोळीबार करताना दिसत आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
परिणीती चोप्रा पती राघव चड्ढासोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये पोहोचली तर राघव चड्ढा अनवाणी पायांनी आला, जे पाहून कपिल आश्चर्यचकित झाला. तर राघवने परिणीतीबद्दल एक धक्कादायक गोष्ट सांगितली.
कॅनडामधील कॉमेडियन कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'वर नुकताच हल्ला झाला होता. आता कॅफेने एका पोस्टद्वारे ते पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोक त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी मुंबईत येत असतात. खिशात फक्त 1200 रुपये घेऊन आलेला व्यक्ती आज आहे 300 कोटी रुपयांचा मालक... हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून कॉमेडी किंग कपिल…
अलिकडेच कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये अनेक राउंड गोळीबार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. आणि आता कपिललाही धमकी मिळाली आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे आणि धमकीत काय म्हटले आहे.
कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारानंतर, त्याच्या मुंबईतील घरावरही पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तिथेही पोलिसांची सक्रियता वाढलेली दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' शोच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. गोळीबाराचा फटका अभिनेत्याच्या शोवरही पडला आहे. नेमका अभिनेत्याला काय फटका बसला आहे ? जाणून…
अलिकडेच कॅनडामध्ये कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये गोळीबार झाला होता. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. हल्ल्यानंतर कॅप्स कॅफेची ही पहिलीच प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
बॉलीवूड कॉमेडियन कपिल शर्माने त्याच्या पत्नीसोबत एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. या नवीन व्यवसायासोबतच कपिल पडद्यावरही आपले अस्तित्व टिकवून ठेवेल. तसेच या नव्या व्यवसायामुळे अभिनेता आणखी चर्चेत आला आहे.
कॉमेडियन कपिल शर्माचे चाहते त्याचे वजन कमी झालेले पाहून थक्क झाले आहेत. प्रत्येकाला त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्याचे फिटनेस कोच योगेश भटेजा यांनी रहस्य सांगितले आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल आणि अभिषेक शर्मा कपिल शर्माच्या शोमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत. प्रोमो दरम्यान, खेळाडूंनी सांगितले की टीम इंडियामध्ये मेहुणा कोण आहे?