Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime News: सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई; बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 10 बांगलादेशींना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे हे बांगलादेशी एमआयडीसीत एकत्र राहत होते. पण काम मात्र वेगवेगळ्या ठिकाणी करत होते. त्यापैकी काही जण टेलरिंग काम करत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 06, 2025 | 10:45 PM
Solapur Crime News: सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई; बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 10 बांगलादेशींना अटक
Follow Us
Follow Us:
सोलापूर:  सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरात वेगवेगळ्या कारखान्यांत काम करणाऱ्या १० बांगलादेशी घुसखोर नागरिकांना बुधवारी रात्री पोलिस व एटीएसच्या पथकाने संयुक्तिक कारवाई करत पकडले. दहा जणांची रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौकशी सुरू होती. दोन महिन्यांपासून पाळतः एमआयडीसी परिसरात मागील सहा महिन्यांपासून बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पाळत ठेवून खात्री करण्यात येत होती.
बांगलादेशी नागरिकांना पकडण्यासाठी दोन महिन्यांपासून त्याच्यावर पाळत होते. घुसखोरी करून बांगलादेशी सोलापुरात राहत असल्याने कारवाई करण्यात आले ही पहिलीच कारवाई आहे. जिल्ह्यात बार्शीत अशा प्रकारची कारवाई डिसेंबर महिन्यात करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींकडे आधारकार्ड, पासपोर्ट, व्हिसा व इतर कागदपत्रे बनावट आहेत का? त्याच्या मोबाइलसह इतर माहिती पोलिसांकडून काढण्यात येत आहे.
राहणे एकत्र काम मात्र वेगवेगळ्या ठिकाणी
बनावट कागदपत्रांच्या आधारे हे बांगलादेशी एमआयडीसीत एकत्र राहत होते. पण काम मात्र वेगवेगळ्या ठिकाणी करत होते. त्यापैकी काही जण टेलरिंग काम करत होते. सर्व जण कोणाच्या जागेत राहत होते, ते बांगलादेशी असतील तर पोलिसांना ते कळवले नाही, याबाबत पोलिस चौकशी करणार आहेत. याप्रकरणी परकीय नागरी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशींना ठोकल्या बेड्या

शिवाजीनगर पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीसी) मोठे यश मिळाले आहे. बनावट कागदपत्रांवर भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशींना एटीसीने अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक आणि एटीसी प्रमुख विक्रांत शिंदे यांनी हुसेन मोफिजुल शेख (वय २२), लिटन मोफिजुल शेख (वय २४), अन्सार अली सरदार (वय ४४), सुलेमान रहीम शेख (वय ३४) अशी चार स्थलांतरितांची ओळख पटवली.

भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशींना ठोकल्या बेड्या; एटीएसची कारवाई
ओळख लपवून मुंबईच्या विविध भागात मजूर म्हणून काम करत होता, असे उपनिरीक्षक विक्रांत शिंदे यांनी सांगितले. गोवंडीतील लोटस जंक्शन येथील जलेबी दुकानासमोर चार बांगलादेशी नागरिक येत असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. त्या आधारे, एटीसी सेलचे हवालदार निकम, शिंदे आणि पाटील यांनी सापळा रचला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूराव देशमुख यांनी म्हटले की, ‘आतापर्यंत आम्ही 80 हून अधिक लोकांची पडताळणी केली आहे. आम्हाला संशय आहे की ते बांगलादेशी आहेत आणि भारतात बेकायदेशीरपणे राहत आहेत. त्यांच्या माध्यमातून पोलिस येथे आणखी किती लोक लपले आहेत आणि त्यांना बेकायदेशीरपणे भारतात कोण आणत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत’.

Web Title: Solapur police arrested 10 bangladesh people about illegal stay in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • Bangladesh People
  • crime news
  • Solapur

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.