• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Some Names Which Is Derived From Sanskrit Like Yami Gautam Son Nrps

‘ही’ आहेत यामी गौतमच्या मुलाच्या नावासारखी काही खास संस्कृत नावं!

सध्या अनेक कपल त्यांच्या मुलाचं नाव संस्कृतमधील काही शब्दांवरुन किंवा वेदांच्या नावावरुन ठेवतात.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 20, 2024 | 02:18 PM
‘ही’ आहेत यामी गौतमच्या मुलाच्या नावासारखी काही खास संस्कृत नावं!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
सध्या अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) चर्चेत आहे. यामी आणि तिचा पती आदित्य धर यांनी आज चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली. यामी आणि आदित्या यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. यासोबतच त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव वेदविद (Vedavid) ठेवल्याचंही सांगितलं. वेदविद या नावाचा एक खास अर्थ आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, वेदविद म्हणजे वेदांमध्ये पारंगत असलेली व्यक्ती. या नावाला लोकांची खास पंसती मिळतेय. अशाचप्रकारे वेदांवरुन असलेली काही नावं आम्ही तुम्हाला सांगतोय.
[read_also content=”अभिनेत्री यामी गौतमच्या घरी बाळाचं आगमन, मुलाचं नावही शेअर केलं! https://www.navarashtra.com/movies/yami-gautam-and-aditya-dhar-blessed-with-baby-boy-nrps-535524.html”]

हिंदू धर्माचा वेदांना फार महत्त्व आहे. वेदांचे चार प्रकार आहेत – ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. प्राचीन भारतीय इतिहासातील सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक म्हणजे वैदिक साहित्य. याच वेदांनी भारतीय धर्मग्रंथाची रचना केली आहे. आजकाल वेद आणि पुराणांशी संबंधित संस्कृत नावे प्रचलित आहेत. अनेक कपल आपल्या मुलांची नावं वेद आणि पुराणांवरू ठेवताना दिसत आहे.

वेदांवर आधारित काही नावं

वेदांत – (वेदांचा अंत)
वेदिका – (ज्ञान)
वारिजा – (कमळ)
विवान – (सुर्याचं किरण)
वाणी – (देवी सरस्वती)
वर्षा – (पाऊस)
वसुधा – (पृथ्वी)
विद्या – (बुद्धी, ज्ञान)
वृंदा – (तुळस)
वान्या – (वन, जंगल)
वैष्णवी – (देवी पार्वती)
विभा – (तेज, तेज)
वैदेही – (भक्ती, शक्ती आणि अतूट निष्ठेचं प्रतीक)
विक्रम : (शौर्य किंवा धैर्य)
वल्ली  – (सौंदर्य, कृपा आणि दैवी प्रेमाचं प्रतिनिधित्व)
गार्गी – (शक्तीशाली)
आहाना – (सुर्याचं पहिलं किरण)
त्रिजल – (भगवान शंकराचं एक नावं)
त्रिपुरेश – (शिव)
अमरेश – (इंद्रदेव)
आरव – (मोठा आवाज)
अकाय – (शाश्वत)
आदित्य – (सुर्य)
कियांश – (सर्वगुण)

Web Title: Some names which is derived from sanskrit like yami gautam son nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 20, 2024 | 01:29 PM

Topics:  

  • Yami Gautam

संबंधित बातम्या

Haq Teaser: ‘हक’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; इमरान हाश्मी आणि यामी गौतम दिसले दमदार भूमिकेत
1

Haq Teaser: ‘हक’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; इमरान हाश्मी आणि यामी गौतम दिसले दमदार भूमिकेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Share Market Closing: सेन्सेक्स 62 अंकांनी घसरला, निफ्टी 24,650 च्या खाली बंद झाला; संरक्षण क्षेत्र सर्वाधिक तोट्यात

Share Market Closing: सेन्सेक्स 62 अंकांनी घसरला, निफ्टी 24,650 च्या खाली बंद झाला; संरक्षण क्षेत्र सर्वाधिक तोट्यात

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना

Jyoti Waghmare : पूर आलेल्या गावात गेल्या शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे; जिल्हाधिकाऱ्यांनी झाप झाप झापलं

Jyoti Waghmare : पूर आलेल्या गावात गेल्या शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे; जिल्हाधिकाऱ्यांनी झाप झाप झापलं

 स्मृती मानधना Women’s World Cup मध्ये पाडेल धावांचा पाऊस! करेल नवनवीन विक्रम; वाचा सविस्तर 

 स्मृती मानधना Women’s World Cup मध्ये पाडेल धावांचा पाऊस! करेल नवनवीन विक्रम; वाचा सविस्तर 

KDCMC चा निष्काळजीपणा; मुलगा नाल्यात पडल्यामुळे आई वडील विनवणी करीत होते मात्र…. चीड आणणारी धक्कादायक घटना

KDCMC चा निष्काळजीपणा; मुलगा नाल्यात पडल्यामुळे आई वडील विनवणी करीत होते मात्र…. चीड आणणारी धक्कादायक घटना

Devendra Fadnavis :  ‘ब्रश ऑफ होप’चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा, या अ‍ॅपसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

Devendra Fadnavis : ‘ब्रश ऑफ होप’चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा, या अ‍ॅपसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

Asia Cup 2025 : लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमचा त्यांच्याच फॅनने केला पाणउतारा; Video तुफान व्हायरल

Asia Cup 2025 : लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमचा त्यांच्याच फॅनने केला पाणउतारा; Video तुफान व्हायरल

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.