• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Story Of Suerhit Song Aayega Aanewala Nrsm

लतादिदींच्या ‘त्या’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा

एका कोप-यातून हे गाणं लतादीदी गात आल्या आणि आवाजातला योग्य परिणाम त्यांनी कल्पकतेने सादर केला.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:51 PM
लतादिदींच्या ‘त्या’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : 1949 मधील ‘महल’ (film mahal) सिनेमातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणं लतादीदींच्या (Latadidi) कारकिर्दीला वेगळं वळण देणारं ठरलं. या गाण्यासाठी लतादीदी एका कोप-यातून हे गाणं गात-गात माईकसमोर आल्या….अभिनेत्री हे गाणं दूरवरून गात-गात येतेय असा फिल त्या गाण्याला द्यायचा होता. त्यामुळे लतादीदी स्टुडिओच्या एका कोप-यातून हे गाणं गात- गात आल्या आणि आवाजातला योग्य परिणाम त्यांनी मोठ्या कल्पकतेने सादर केला. त्यामुळे लता दिदी फक्त एक उत्तम गायिकाच नव्हत्या. तर एक सृजनशील व्यक्तीमत्त्व होतं. अनेक अवघड गीतं त्यांनी लीलयापणे सादर केली.

अनिल बिस्वास,(ANIL BISWAS) शंकर जयकिशन, (Shankar jaikisan) नौशाद अली (naushad ali), एस डी बर्मन (s.D.Barman), सी. रामचंद्र, (c.ramchadra) हेमंत कुमार, (hemant Kumar) सलील चौधरी, (salil chaudhari) खय्याम, (khayyam) रवी, कल्याणजी-आनंदजी, (kalyanji anandji) वसंत देसाई (vasant desai) यासारख्या संगीतकारांसह अनेक हिट गाणी लतादिदींनी दिली. 1950 मध्ये लता दीदींच्या सुरांची बरसातच हिंदी सिनेसृष्टीमध्ये झाली.

Web Title: Story of suerhit song aayega aanewala nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2022 | 09:56 AM

Topics:  

  • Lata Mangehskar

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM RAHAT Scheme: 1.5 लाख खर्च, बिल मात्र 0 रुपये…! केंद्र सरकारची रस्ते अपघातग्रस्तांसाठी नवी पीएम राहत योजना लाँच

PM RAHAT Scheme: 1.5 लाख खर्च, बिल मात्र 0 रुपये…! केंद्र सरकारची रस्ते अपघातग्रस्तांसाठी नवी पीएम राहत योजना लाँच

Feb 16, 2026 | 03:58 PM
JEE MAIN 2026 च्या निकालाची प्रतिक्षा संपली?  या संकेतस्थळावर पाहा निकाल, जाणून घ्या सविस्तर…

JEE MAIN 2026 च्या निकालाची प्रतिक्षा संपली? या संकेतस्थळावर पाहा निकाल, जाणून घ्या सविस्तर…

Feb 16, 2026 | 03:56 PM
इतवारीतील धार्मिक वास्तूबाबत न्यायालय कठोर; मनपाला फटकार, ८ आठवड्यांत निर्णयाचे निर्देश

इतवारीतील धार्मिक वास्तूबाबत न्यायालय कठोर; मनपाला फटकार, ८ आठवड्यांत निर्णयाचे निर्देश

Feb 16, 2026 | 03:50 PM
‘… नवीन ट्रेंड समोर येतोय’; Assam CM विरुद्ध याचिका; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले

‘… नवीन ट्रेंड समोर येतोय’; Assam CM विरुद्ध याचिका; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले

Feb 16, 2026 | 03:47 PM
Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Feb 16, 2026 | 03:45 PM
हौसलों से उड़ान होती है! दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हात नसलेला सूरज उबाळे पायाने लिहितो पेपर

हौसलों से उड़ान होती है! दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हात नसलेला सूरज उबाळे पायाने लिहितो पेपर

Feb 16, 2026 | 03:40 PM
शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

Feb 16, 2026 | 03:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.