Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

भारतीय ऑटोमोबाईल जगतात आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्यासाठी टाटा मोटर्सने ३ नवीन भन्नाट ईव्ही गाड्या लाँच करण्याची मोठी तयारी सुरू केली आहे. प्रीमियम सेगमेंटपासून ते मोठ्या फॅमिली कार्सपर्यंतच्या या नव्या पोर्टफोलिओमध्ये गाड्यांचा समावेश आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 16, 2026 | 04:57 PM
Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्स आगामी काळात सफारी ईव्हीसह ३ नवीन आणि प्रीमियम इलेक्ट्रिक गाड्या लाँच करणार आहे.
  • कौटुंबिक वापरासाठी नवीन इलेक्ट्रिक एमपीव्ही आणि लक्झरी अव्हिन्या सीरिज पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी सज्ज होत आहे.
  • पुढील १२ ते १८ महिन्यांत या गाड्या टप्प्याटप्प्याने भारतीय आणि जागतिक बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.

भारतीय ईव्ही बाजारात आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्यासाठी टाटा मोटर्स पुढील काळात आपल्या पोर्टफोलिओमध्ये ३ नवीन आणि प्रीमियम इलेक्ट्रिक गाड्या जोडण्याच्या तयारीत आहे. सध्या कंपनीकडे टिअ‍ॅगो ईव्ही, पंच ईव्ही, नेक्सॉन ईव्ही, कर्व्ह ईव्ही, हॅरियर ईव्ही आणि नुकतीच लाँच झालेली सिरिया ईव्ही अशा गाड्यांचा मोठा ताफा उपलब्ध आहे.

१. टाटा सफारी ईव्ही (Tata Safari EV)

आगामी गाड्यांमध्ये सफारी ईव्ही सर्वात आधी बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ही ३-रो असलेली एसयूव्ही हॅरियर ईव्हीप्रमाणेच ‘acti.ev+’ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. हिची थेट स्पर्धा महिंद्रा XEV 9S शी असेल. ही कार पुढील १२ ते १८ महिन्यांत लाँच होण्याचा अंदाज आहे.

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात

२. नवीन फॅमिली इलेक्ट्रिक एमपीव्ही (Electric MPV)

टाटा मोटर्स एका सर्व्हिस-ओरिएंटेड आणि कुटुंबासाठी मोठ्या केबिन स्पेस असलेल्या नवीन ऑल-इलेक्ट्रिक MPV ची चाचपणी करत आहे. कंपनीने अधिकृतपणे या प्रोजेक्टची पुष्टी केलेली नसली तरी, केवळ एसयूव्हीपुरते मर्यादित न राहता मोठ्या फॅमिली कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरेल. ही कार मारुती सुझुकी YMC ला आव्हान देऊ शकते.

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख

३. अतिशय प्रीमियम ‘अव्हिन्या’ रेंज (Avinya EV Range)

टाटाच्या ईव्ही पोर्टफोलिओमध्ये अव्हिन्या  ही सर्वात टॉप-एंड आणि लक्झरी रेंज असेल. ही कार चेरी-जेएलआर च्या फ्रिलँडर प्लॅटफॉर्मवर तयार केली जाण्याची शक्यता आहे. याचे उत्पादन २०२७ च्या मध्यापर्यंत सुरू होऊ शकते. अव्हिन्या सीरिजसाठी टाटा मोटर्स एक वेगळी रिटेल आणि शोरूम रणनीती आखत आहे.

Web Title: Tata motors upcoming three new electric cars lineup auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicles
  • Tata

संबंधित बातम्या

एथर एनर्जीची मोठी झेप! 8 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचा टप्पा पार; रिज्टाचा मोठा वाटा
1

एथर एनर्जीची मोठी झेप! 8 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचा टप्पा पार; रिज्टाचा मोठा वाटा

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
2

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
3

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
4

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.