• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • The Most Expensive Movie In The World Earn Over 8 Crore Rupees Must Watched

जगातील सर्वात महागडा चित्रपट! 3 कोटींच्या बजेटसह केली 8 कोटींची कमाई, तुम्ही पाहिलात की नाही?

चित्रपट म्हटला की तो हिट झाला फ्लॉप हा विषय येतोच. दरवर्षी हजारो चित्रपट रिलीज होत असतात, यातील काही फ्लॉप होतात तर काही हिट तर काही असेही चित्रपट असतात जे शेवटपर्यंत आपली छाप प्रेक्षनकांच्या मनावर सोडतात. अशातच आज आम्ही तुम्हाला एका बिग बजेट चित्रपटाविषयी सांगणार आहोत ज्याने जगभरात आपल्या बजेटच्या दुपटीने कमाई केली. या चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षनकांमध्ये तेवढीच पाहायला मिळते. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता याचे अनेक सिक्वेल देखील बनवण्यात आले आणि मुख्य म्हणजे सगळेच हिट ठरले.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2025 | 02:50 PM
जगातील सर्वात महागडा चित्रपट! 3 कोटींच्या बजेटसह केली 8 कोटींची कमाई, तुम्ही पाहिलात की नाही?

जगातील सर्वात महागडा चित्रपट! 3 कोटींच्या बजेटसह केली 8 कोटींची कमाई, तुम्ही पाहिलात की नाही?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 तुम्ही आजवर अनेक बिग बजेट चित्रपटांविषयी ऐकले असेल मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या चित्रपटाविषयी सांगत आहोत. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखला जातो

तुम्ही आजवर अनेक बिग बजेट चित्रपटांविषयी ऐकले असेल मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या चित्रपटाविषयी सांगत आहोत. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखला जातो

2 / 5 या चित्रपटाने जगभर छप्परफ़ाड कमाई केली. कमाईच्या बाबतीत याचा विक्रम आजवर कोणी मोडू शकलं नाही. चित्रपटाची कथा, ॲक्शन आणि ग्राफिक्स इतके जबरदस्त होते की प्रेक्षकांच्या ते प्रचंड पसंतीस पडले

या चित्रपटाने जगभर छप्परफ़ाड कमाई केली. कमाईच्या बाबतीत याचा विक्रम आजवर कोणी मोडू शकलं नाही. चित्रपटाची कथा, ॲक्शन आणि ग्राफिक्स इतके जबरदस्त होते की प्रेक्षकांच्या ते प्रचंड पसंतीस पडले

3 / 5 या चित्रपटाचे नाव आहे  'पायरेट्स ऑफ़ द कैरेबियन'. हा चित्रपट 2011 साली रिलीज झाला. हा एक काल्पनिक चित्रपट आहे ज्याची कथा समुद्री पायरेट जॅकच्या अवतीभोवती फिरते

या चित्रपटाचे नाव आहे 'पायरेट्स ऑफ़ द कैरेबियन'. हा चित्रपट 2011 साली रिलीज झाला. हा एक काल्पनिक चित्रपट आहे ज्याची कथा समुद्री पायरेट जॅकच्या अवतीभोवती फिरते

4 / 5  रॉब मार्शल दिग्दर्शित या चित्रपटात हॉलिवूड स्टार जॉनी डेप समुद्री डाकू जॅक स्पॅरोच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट आजही लोकांना तितकाच आवडतो

रॉब मार्शल दिग्दर्शित या चित्रपटात हॉलिवूड स्टार जॉनी डेप समुद्री डाकू जॅक स्पॅरोच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट आजही लोकांना तितकाच आवडतो

5 / 5 माहितीनुसार, या चित्रपटाचे बजेट 3,321 कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 8,762 कोटी रुपयांची कमाई केली. आजही हिट चित्रपटांच्या यादीत याचे नाव आवर्जून घेतले जाते

माहितीनुसार, या चित्रपटाचे बजेट 3,321 कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 8,762 कोटी रुपयांची कमाई केली. आजही हिट चित्रपटांच्या यादीत याचे नाव आवर्जून घेतले जाते

Web Title: The most expensive movie in the world earn over 8 crore rupees must watched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • Entertainmenmt
  • hit movies
  • Hollywood

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी! T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार शेवटचा सामना

मोठी बातमी! T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार शेवटचा सामना

Feb 18, 2026 | 01:55 PM
आम आदमी पक्षाच्या सभेतच DGP, मुख्य सचिवांचे भाषण; शासकीय नियमांचे उल्लंघन?

आम आदमी पक्षाच्या सभेतच DGP, मुख्य सचिवांचे भाषण; शासकीय नियमांचे उल्लंघन?

Feb 18, 2026 | 01:55 PM
Rohit Pawar PC: ‘आमचा काका गेलाय, आम्ही शांत बसणार नाही!’ रोहित पवार भाजपवर कडाडले

Rohit Pawar PC: ‘आमचा काका गेलाय, आम्ही शांत बसणार नाही!’ रोहित पवार भाजपवर कडाडले

Feb 18, 2026 | 01:53 PM
विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट

विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट

Feb 18, 2026 | 01:52 PM
मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर

मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर

Feb 18, 2026 | 01:47 PM
गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा

गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा

Feb 18, 2026 | 01:43 PM
Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Feb 18, 2026 | 01:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.