• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • The Tiger Fell The Calf Incidents In The Tarasawanga Area Nrat

वाघाने पाडला वासराचा फडशा; तारासावंगा परिसरातील घटना

तारासावंगासह परिसरातील वाडेगाव, चिचकुंभ, पेठ, माणिकवाडा, जामगाव शेतशिवारात (Wadegaon, Chichkumbh, Peth, Manikwada and Jamgaon farms) मागील सहा महिन्यांपासून पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार (free of leased tigers) आहे. तारासावंगा भागात (In the Tarasawanga area) पट्टेदार वाघाने सोमवारी पहाटेच्या सुमारास वासरावर हल्ला करून त्याचा फडशा फाडला आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 31, 2021 | 08:46 PM
वाघाने पाडला वासराचा फडशा; तारासावंगा परिसरातील घटना
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जय ठाकरे
तारासावंगा (Tarasawanga).  तारासावंगासह परिसरातील वाडेगाव, चिचकुंभ, पेठ, माणिकवाडा, जामगाव शेतशिवारात (Wadegaon, Chichkumbh, Peth, Manikwada and Jamgaon farms) मागील सहा महिन्यांपासून पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार (free of leased tigers) आहे. तारासावंगा भागात (In the Tarasawanga area) पट्टेदार वाघाने सोमवारी पहाटेच्या सुमारास वासरावर हल्ला करून त्याचा फडशा फाडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

[read_also content=”मुंबई/ लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही आता विचार करा; अनंत गाडगीळ यांचे राज्य सरकारला आवाहन https://www.navarashtra.com/latest-news/now-consider-the-economy-along-with-the-lockdown-anant-gadgil-appeal-to-the-state-government-nrat-136144.html”]

तारासावंगा येथील शेतकरी संजय नामदेव ठोंबरे (farmer Sanjay Namdev Thombre) यांच्या मालकीच्या वासरावर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून गतप्राण केले. यामुळे शेतकरी ठोंबरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकरी खरीपाच्या तयारीला लागले आहेत. मान्सूनचा पाऊस पडला की, शेतात पेरणीकरीता शेतक-यांची शेतांकडे धाव असते. त्यानंतर पिकांच्या रखवालीकरीता अशातच शेतशिवारातही वाघ मुक्तसंचार करीत असल्याने या भागातील शेतक-यांसह शेतमजुरांच्या अडचणीत भर पडली आहे. विशेष म्हणजे या भागात अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघाने शेतक-यांच्या गाई-गुरांवर हल्ले करून गतप्राण केले आहे. ही प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. परंतु, याकडे वनविभागाने सातत्याने दुर्लक्षच केले आहे.

सध्या खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतामध्ये मशागतीचे कामे करण्यासाठी शेतकरी जात आहेत. वाघाचा दिवसाढवळ्या मुक्तसंचार सुरू असल्याने आता शेतकर्यांमध्ये पेरणीच्या तोंडावार वाघाची दहशत पसरली आहे. नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देत वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

Web Title: The tiger fell the calf incidents in the tarasawanga area nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 31, 2021 | 08:46 PM

Topics:  

  • monsoon rains

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टेंभुर्णीजवळ टॅंकरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकाचा जागीच मृत्यू, सकाळीच ड्युटी संपवली अन्…

टेंभुर्णीजवळ टॅंकरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकाचा जागीच मृत्यू, सकाळीच ड्युटी संपवली अन्…

Nov 18, 2025 | 08:11 AM
Todays Gold-Silver Price: सोनं चमकतंय पण चांदी उतरतेय… किंमतीचा अनोखा खेळ सुरूच, खरेदीदारांची चिंता वाढली

Todays Gold-Silver Price: सोनं चमकतंय पण चांदी उतरतेय… किंमतीचा अनोखा खेळ सुरूच, खरेदीदारांची चिंता वाढली

Nov 18, 2025 | 08:07 AM
डब्यात कायम त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा गवारीचा झणझणीत ठेचा, नोट कर चटकदार रेसिपी

डब्यात कायम त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा गवारीचा झणझणीत ठेचा, नोट कर चटकदार रेसिपी

Nov 18, 2025 | 08:00 AM
Delhi Blast : दिल्ली स्फोटप्रकरणातील मोठी अपडेट; 68 मोबाईल जप्त, स्फोटापूर्वी घटनास्थळी…

Delhi Blast : दिल्ली स्फोटप्रकरणातील मोठी अपडेट; 68 मोबाईल जप्त, स्फोटापूर्वी घटनास्थळी…

Nov 18, 2025 | 07:17 AM
Astrology: 18 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, समस्या होतील दूर 

Astrology: 18 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, समस्या होतील दूर 

Nov 18, 2025 | 07:05 AM
फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

Nov 18, 2025 | 06:15 AM
हिवाळ्यात ‘या’ पद्धतीने करा ताज्या आवळ्याचे सेवन! गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

हिवाळ्यात ‘या’ पद्धतीने करा ताज्या आवळ्याचे सेवन! गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Nov 18, 2025 | 05:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.