Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर कुस्तीपटूंचा संप मागे; क्रीडा मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर निर्णय,चौकशीसाठी समिती स्थापना

कुस्तीपटू विनेश फोगट, बंजराग पुनिया, साक्षी मलिक आणि रवी दहिया यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतर आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 21, 2023 | 09:24 AM
अखेर कुस्तीपटूंचा संप मागे; क्रीडा मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर निर्णय,चौकशीसाठी समिती स्थापना
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटूंच्या आंदोलनाने देशभरात खळबळ माजवली होती. कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर आरोप करत कुस्तीपटुंनी आंदोलन सुरु केल्याने क्रिडाविश्वात एकच खळबळ उडाली होती. अनेक आरोप प्रत्यारोपानंतर काल अखेर रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि कुस्तीपटूंमध्ये बैठक सुरु होती. या बैठकीत क्रीडा मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

समिती स्थापना

विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक आरोप करत आंदोलनाच हत्यार उपसलं होतं. या आरोपांसदर्भात चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती चार आठवड्यांतच आपला अहवाल सादर करणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, जोपर्यंत कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुस्ती संघटनेचं कामही हिच समिती पाहणार आहे. त्याचप्रमाणे, कुस्तीपटूंनी ज्यांच्यावर आरोपांची तोफ डागली आहे, ते कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) तपास पूर्ण होईपर्यंत संघटनेच्या कामापासून दूर राहतील आणि समितीला तपासात पूर्णपणे सहकार्य करतील. असे निर्देश देण्यात आले आहे.

आज चौकशी समितीतील सदस्यांची घोषणा होणार

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंसोबत केलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक देखरेख समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीतील चौकशी अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा आज केली जाईल. तसेच, समिती चार आठवड्यांत तपास पूर्ण करेल. समिती WFI आणि तिच्या अध्यक्षांवरील आर्थिक किंवा लैंगिक छळाच्या सर्व आरोपांची गांभीर्याने चौकशी करेल.

Web Title: The wrestlers strike is over after the assurance given by the sports minister nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2023 | 09:24 AM

Topics:  

  • Anurag Thakur
  • BJP
  • delhi
  • Vinesh phogat
  • Wrestler

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी
2

लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
3

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Delhi Crime: एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट! २३ वर्षीय तरुणांची निर्घृण हत्या, ५ जणांनी मिळून चाकूने केले सपासप वार
4

Delhi Crime: एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट! २३ वर्षीय तरुणांची निर्घृण हत्या, ५ जणांनी मिळून चाकूने केले सपासप वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.