• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • There Is No Hijab In College The Court Refused To Grant Relief Nrvk

महाविद्यालयात ‘हिजाब’ नाहीच; कोर्टाचा दिलासा देण्यास नकार

कर्नाटकातील महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिनींच्या हिजाब घालण्यावरून चांगलाच वाद रंगला असून महाविद्यालयीन प्रशासनाकडून विद्यार्थिनींच्या पेहरावाबाबत करण्यात आलेल्या कडक सक्तीमुळे आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. दरम्यान, हिजाब प्रकरणी सुनावणी करत असलेल्या कर्नाटक हायकोर्टाने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. उडुपीच्या भंडारकर कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची परवानगी मागितली होती. मात्र, कोर्टाने स्पष्ट नकार दिला(There is no hijab in college; The court refused to grant relief ).

  • By Vanita Kamble
Updated On: Feb 22, 2022 | 05:15 PM
महाविद्यालयात ‘हिजाब’ नाहीच; कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बंगळुरू : कर्नाटकातील महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिनींच्या हिजाब घालण्यावरून चांगलाच वाद रंगला असून महाविद्यालयीन प्रशासनाकडून विद्यार्थिनींच्या पेहरावाबाबत करण्यात आलेल्या कडक सक्तीमुळे आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. दरम्यान, हिजाब प्रकरणी सुनावणी करत असलेल्या कर्नाटक हायकोर्टाने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. उडुपीच्या भंडारकर कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची परवानगी मागितली होती. मात्र, कोर्टाने स्पष्ट नकार दिला(There is no hijab in college; The court refused to grant relief ).

दोन्ही विद्यार्थिनींच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती कृष्णसिंह दीक्षित यांनी अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. खंडपीठानं म्हटले की, 10 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी अंतरिम आदेश जारी केला होता. त्यामुळे खंडपीठाकडून कोणताही दिलासा देता येणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, या वादानंतर सरकारने 16 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टानेही हिजाब वादासंदर्भात दाखल याचिका प्रलंबित होईपर्यंत अंतरिम आदेश दिला होता.

[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]

[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]

[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]

[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]

[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]

[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]

[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]

[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]

[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]

[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]

[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]

 

Web Title: There is no hijab in college the court refused to grant relief nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2022 | 05:15 PM

Topics:  

  • hijab controversy

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM
“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 17, 2026 | 09:37 PM
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.