Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप्पा पावला! 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत गणेशभक्तांना टोलमाफी

गणेश भक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde)  दिले होते. त्यानुसार आता 27ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत टोलमाफी (Toll waiver) जाहीर करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 27, 2022 | 09:59 AM
बाप्पा पावला! 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत गणेशभक्तांना टोलमाफी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव (Ganeshotsav)  आला आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरु झाली आहे. अशात गणेशभक्तांसाठी आंनदाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( (Eknath Shinde) यांनी गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी (Toll waiver) जाहीर केली आहे. 26 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.

[read_also content=”अवघ्या 12 सेकंदात जमीनदोस्त होणार नोएडातील 32 मजली ट्विन टॉवर्स https://www.navarashtra.com/india/32-storey-twin-towers-in-noida-will-be-grounded-in-just-12-seconds-nrps-319771.html”]

बाप्पांच्या आगमणासाठी सर्वच जन उत्सुक आहेत. चाकरमानी आता कोकणाकडे निघत आहेत. टोलमाफीच्या निर्णयामुळे यावेळी गणपतीला घरी जाणाऱ्यांच्या खिशावरचा ताण जरा कमी झाला आहे.र मुंबई-बंगळुरु आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवर टोल माफ करण्यात आला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यावेळी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गणेश भक्तांना टोल सवलत देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी पासची आवश्यकता आहे.

[read_also content=”मुनव्वर फारुकीचा शो रद्द; विश्व हिंदू परिषदेची धमकी https://www.navarashtra.com/india/munawwar-farooquis-show-cancelled-threat-of-vishwa-hindu-parishad-nrgm-319749.html”]

Web Title: Toll waiver for ganesha devotees from 27th august to 11th september nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2022 | 09:59 AM

Topics:  

  • ganesh utsav
  • Ganeshotsav 2022
  • Public Works Department

संबंधित बातम्या

Ganapati visarjan Photos Prohibited : अर्धवट विसर्जित मूर्तीचे फोटो काढण्यास बंदी; पुणे पोलिसांकडून सूचना जारी
1

Ganapati visarjan Photos Prohibited : अर्धवट विसर्जित मूर्तीचे फोटो काढण्यास बंदी; पुणे पोलिसांकडून सूचना जारी

Dannyy Pandit Reel : फुल सपोर्ट भावा! सुदामेनंतर आता डॅनी पंडितही मैदानात; बनवली हिंदू मुस्लीम ऐक्याची रिल
2

Dannyy Pandit Reel : फुल सपोर्ट भावा! सुदामेनंतर आता डॅनी पंडितही मैदानात; बनवली हिंदू मुस्लीम ऐक्याची रिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.