Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुडाळ-मालवणमधून वैभव नाईक यांचा पत्ता कट ! भाजपाच्या ‘या’ नेत्यांचे टीकास्त्र

"कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी संजय पडते यांच्याकडे सोपववत वैभव नाईक यांचा पत्ता कट केला आहे," अशी टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर केली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 05, 2024 | 08:22 PM
कुडाळ-मालवणमधून वैभव नाईक यांचा पत्ता कट ! भाजपाच्या ‘या’ नेत्यांचे टीकास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

कुडाळ: “पुन्हा एकदा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची स्वप्न बघणाऱ्या वैभव नाईक यांच्याकडील जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी संजय पडते यांच्याकडे सोपववत वैभव नाईक यांचा पत्ता कट केला आहे,” अशी टीका भाजप पदाधिकारी दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी केली आहे.त्यामुळे वैभव नाईक यांना आता उमेदवारी मिळणार नाही अशी अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विशेषत: लोकसभा निवडणुकीत उबाठाचे विनायक राऊत यांच्या पराभवानंतर वैभव नाईक यांना त्यांच्याच पक्षाने चौफेर कोंडीत पकडले आहे. त्याच पराभवाचे वचपा काढत उबाठाच्या पक्ष नेतृत्वाने वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेत संजय पडते यांच्याकडे दिल्याने वैभव नाईक समर्थकांची चांगले धाबे दणाणले आहेत, अशीही टीका दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी केली आहे.

“आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक आणि विकासात्मक कामांमध्ये ढवळाढवळ न करता वैभव नाईक यांनी आपल्या अस्तित्वाची काळजी करावी,” असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी दिला आहे.  “गेल्या वर्षीप्रमाणे यांच्या यंदा देखील माजी खासदार आणि कुडाळ-मालवणचे निवडणूक प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी दहीहंडीचा मोठा उत्सव कुडाळ एसटी डेपो मैदान येथे साजरा करणार आहेत. मात्र, वैभव नाईक यांची नतद्रष्ट प्रवृत्ती पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. त्यांनी हा दहीहंडी उत्सव होऊ नये यासाठी एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना सदरचे मैदान भारतीय जनता पार्टीला देऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजले आहे.” असा आरोप दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी केला.

“जनतेच्या विकास कामांची चाड नसलेल्या वैभव नाईक यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आता जनतेच्या मनोरंजनाची आणि आपल्या संस्कृतीच्या ठेवा जपण्याची देखील गरज नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे यानंतर वैभव नाईक यांनी कुडाळ-मालवणमध्ये ढवळाढवळ न करता वैभव नाईक यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई टिकवण्यासाठी इतरत्र जागा शोधावी,” असा देखील टोला दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी लगावला आहे.

Web Title: Vaibhav naiks address cut from kudal malvan criticism of bjp leaders dada sail and sanjay vengurlekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 08:22 PM

Topics:  

  • BJP
  • Kudal
  • Malvan
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.