Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराट कोहलीने IPL ट्रॉफी जिंकावी आणि केएल राहुल…; RCB चे मार्गदर्शक दिनेश कार्तिकचे मोठे विधान, पाहा VIDEO

RCB Mentor Dinesh Karthik Gave a Big Statement : केएल राहुलला आयपीएल 2022 पूर्वी मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने विकत घेतले. तीन वर्षे संघासोबत राहिल्यानंतर राहुल वेगळे झाल्याच्या चर्चा सगळीकडे असताना आता दिनेश कार्तिकचे विधान महत्त्वाचे ठरले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 12, 2024 | 05:32 PM
विराट कोहलीने IPL ट्रॉफी जिंकावी आणि केएल राहुल...; RCB चे मार्गदर्शक दिनेश कार्तिकचे मोठे विधान

विराट कोहलीने IPL ट्रॉफी जिंकावी आणि केएल राहुल...; RCB चे मार्गदर्शक दिनेश कार्तिकचे मोठे विधान

Follow Us
Close
Follow Us:

RCB Mentor Dinesh Karthik On KL Rahul : IPL 2025 पूर्वी, केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग असू शकतात असे जोरदार वृत्त आहे. आयपीएल 2024 मध्ये राहुल लखनऊ सुपर जायंट्सची जबाबदारी सांभाळताना दिसला होता. राहुल 2022 पासून लखनौचा भाग आहे आणि संघाचे नेतृत्व करत आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये राहुल आणि फ्रँचायझी मालक संजीव गोयंका यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासून राहुल लखनौ सोडणार असल्याचा दावा केला जात होता. दरम्यान, आरसीबीचे मार्गदर्शक दिनेश कार्तिकने राहुलबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणतोय दिनेश कार्तिक पाहा

Dinesh Karthik – " I want @imVkohli to win the IPL trophy first. If there is @klrahul in the team, it is even better ". Even RCB mentor giving signs that RCB will go for Kl Rahul in auction .#KLRahul at @RCBTweets is on the cards … And almost done ✅ pic.twitter.com/7X8J42HBzS — Ecuberin (@harsh_hpt) October 11, 2024

 

दिनेश कार्तिकने गेल्यावर्षी घेतली निवृत्ती

आयपीएल 2024 मध्ये आरसीबीकडून खेळलेल्या दिनेश कार्तिकने हंगाम संपल्यानंतर निवृत्ती घेतली. यानंतर आरसीबीने त्याला संघाचा मार्गदर्शक बनवले. क्रिकबझवर, आरसीबी मार्गदर्शक कार्तिकला विचारण्यात आले की विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यापैकी कोणाने प्रथम आयपीएल ट्रॉफी जिंकली पाहिजे?

विराट कोहली हा माझ्या संघाचा एक भाग

या प्रश्नाला उत्तर देताना कार्तिक म्हणाला, “विराट कोहली हा माझ्या संघाचा एक भाग आहे. विराट कोहली पहिल्यांदा ट्रॉफी जिंकेल अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.” कार्तिक पुढे म्हणाला, “केएल राहुल जर संघात असेल तर बरं होईल.”

कार्तिकच्या या उत्तराने लोकांच्या मनात पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे की IPL 2025 मध्ये राहुल लखनौ सोडून त्याच्या जुन्या फ्रँचायझी RCB साठी खेळताना दिसतो. मात्र, राहुलबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

केएल राहुलची आतापर्यंतची कारकीर्द 

आरसीबीकडून आयपीएल करिअरची सुरुवात करणाऱ्या केएल राहुलने या स्पर्धेत आतापर्यंत १३२ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 123 डावांमध्ये त्याने 45.46 च्या सरासरीने आणि 134.60 च्या स्ट्राईक रेटने 4683 धावा केल्या आहेत. या कालावधीत राहुलने 4 शतके आणि 37 अर्धशतके केली आहेत.

Web Title: Video rcb mentor dinesh karthik gave a big statement on virat kohli and kl rahul

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 05:32 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2025
  • KL. Rahul
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

RCB Vs RR Pitch Report: मॅच जिंकायची आहे? मग टॉस जिंकून घ्या ‘हा’ निर्णय; पहा पीच रिपोर्ट अन्…
1

RCB Vs RR Pitch Report: मॅच जिंकायची आहे? मग टॉस जिंकून घ्या ‘हा’ निर्णय; पहा पीच रिपोर्ट अन्…

GT जिंकली पण Shubman Gill ला ‘ही’ चूक पडली महागात; बीसीसीआयने घेतली गंभीर दखल
2

GT जिंकली पण Shubman Gill ला ‘ही’ चूक पडली महागात; बीसीसीआयने घेतली गंभीर दखल

भारतासह पुन्हा क्रिकेट खेळण्यास बांगलादेश उत्सुक, BCCI ला पाठवला खास संदेश; भारताचा निर्णय काय?
3

भारतासह पुन्हा क्रिकेट खेळण्यास बांगलादेश उत्सुक, BCCI ला पाठवला खास संदेश; भारताचा निर्णय काय?

IPL 2026 दरम्यान BCCI ने लागू केले कडक नियम, आता मैदानावर खेळाडूंचा प्रवेश होणार मर्यादित
4

IPL 2026 दरम्यान BCCI ने लागू केले कडक नियम, आता मैदानावर खेळाडूंचा प्रवेश होणार मर्यादित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.