Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT जिंकली पण Shubman Gill ला ‘ही’ चूक पडली महागात; बीसीसीआयने घेतली गंभीर दखल

शुभमन गिलकडून ही चूक पुन्हा झाल्यास दंड दुप्पट केला जाईल. तिसऱ्यांदा ही चूक झाल्यास शुभमन गिलवर एक सामना खेळण्यासाठी बंदी केली जाऊ शकते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2026 | 04:18 PM
GT जिंकली पण Shubman Gill ला ‘ही’ चूक पडली महागात; बीसीसीआयने घेतली गंभीर दखल
Follow Us
Follow Us:

गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला 12 लाखांचा दंड 
गुजरातने 1 रन्सने मिळवला दिल्ली कॅपिटल्सवर विजय 
स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने ठोठावला दंड

Gujrat Titans IPL 2026 Updates: काल दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना पार पडला. डेव्हिड मिलरने केलेल्या एका चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा 1 रनने पराभव झाला आहे. तर गुजरात टायटन्सने यंदाच्या हंगामात आपला पहिला विजय मिळवला आहे. मात्र सामना जिंकला तरी बीसीसीआयने कर्णधार शुभमन गिलला दंड ठोठावला आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात स्लो ओवर रेटमुळे कर्णधार शुभमन गिलला बीसीसीआयने 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शुभमन गिलची आयपीएलमधील ही पहिलीच चूक आहे. स्लो ओवर रेट ठेवल्यामुळे शुभमन गिलवर 12 लाखांचा दंड आकारण्यात आल्याचे आयपीएलने सांगितले आहे.

शुभमन गिलला 12 लाखांचा दंड

आयपीएलचा नियम 2.22 अंतर्गत शुभमन गिलची यंदाच्या सीझनमधील ही पहिली चूक होती. त्यामुळे गिलला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही चूक पुन्हा झाल्यास दंड दुप्पट केला जाईल. तिसऱ्यांदा ही चूक झाल्यास शुभमन गिलवर एक सामना खेळण्यासाठी बंदी केली जाऊ शकते.

DC Vs GT: मिलरने केला दिल्लीचाच ‘गेम’; ‘त्या’ एका चुकीमुळे कॅपिटल्सचा 1 रन्सने दारुण पराभव

मिलरने केला दिल्लीचाच ‘गेम’

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मॅच झाली. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला 211 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 1 रनने पराभव केला आहे.  डेव्हिड मिलरने आपल्या हातात खेळाची सूत्रे घेतली. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 2 चेंडूत 2 धावांची गरज असताना त्याने मारलेल्या चेंडूवर धाव न घेणे ही चूक दिल्लीला महागात पडली. कारण शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना मिलरच्या बॅटला बॉल लागला नाही. त्यानंतर मागे उभा असलेल्या जोस बटलरने अचूक निशाणा लावून कुलदीप यादवला धावबाद केले. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने जवळपास जिंकलेला सामना एका धावेने पराभव स्वीकारावा लागला.

GT Vs DC Live: शुभमनची ‘किलींग’ खेळी’; गोलंदाजांची धुलाई, दिल्लीला जिंकण्यासाठी 211 धावांची गरज

गुजरात टायटन्सची गोलंदाजी

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना पॉवर प्ले मध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. राशीद खानने समीर रिझवी आणि नितीश राणा यांना आउट केले. गुजरात टायटन्सला गरज असताना राशीद खानने या दोन महत्वाच्या विकेट पटकावल्या. राशीद खानने कर्णधार अक्षर पटेलची विकेट घेतली. मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली. तर प्रसिद्ध कृष्णाने महत्वाच्या अशा 2 विकेट्स पटकावल्या.

Web Title: Bcci 12 lakhs fine to gt captain shubhman gill slow over rate issue ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2026

संबंधित बातम्या

Ananya Bangar: काय आहे Gender Affirming Surgery, अनन्या बांगर ऑस्ट्रेलियात खेळणार WBBL
1

Ananya Bangar: काय आहे Gender Affirming Surgery, अनन्या बांगर ऑस्ट्रेलियात खेळणार WBBL

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय
2

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?
3

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…
4

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.