Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO : क्रिकेट मैदानावरच मोठे कांड; बाबर आझम आऊट होत नसल्याने थेट बॉलच मारला फेकून; जोरदार खडाजंगी; पाहा VIDEO

दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात न्यूलॅंडच्या केपटाऊन मैदानावर टेस्ट सामना सुरू असताना जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली, फलंदाज आऊट होत नसल्याने थेट चेंडूच फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 06, 2025 | 04:17 PM
Babar Azam got angry after getting injured on the throw of Wiaan Mulder in Cape Town Test

Babar Azam got angry after getting injured on the throw of Wiaan Mulder in Cape Town Test

Follow Us
Close
Follow Us:

Babar Azam Fights with Wiaan Mulder : बाबर आझमने अफ्रिकेविरुद्ध चांगली फलंदाजी करीत दमदार 81 धावांचे योगदान दिले आऊट होत नसल्याने रागावलेल्या गोलंदाजाने फारच विचित्र कृत्य केल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझम दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज विआन मुल्डरच्या थ्रोमुळे जखमी झाल्याने चांगलाच संतापला.  केपटाऊन कसोटीत घडलेल्या या घटनेत अंपायरला हस्तक्षेप करावा लागला. भरमैदानात असा प्रकार घडल्याने सर्वच जण चक्रावून गेले अन् काहीकाळ वातावरण चांगलेच तंग झाल्याचे पाहायला मिळाले.

अफ्रिकन गोलंदाजाची करामतीवर बाबरचा संताप

Fight moment between Babar Azam and Wiaan Mulder. 🥵

Wiaan Mulder unnecessary throws the ball at Babar Azam & showing him verbal aggression. #BabarAzam𓃵 #PAKvsSA #SAvPAK pic.twitter.com/PZnPNTWELZ

— Ahtasham Riaz (@ahtashamriaz22) January 5, 2025

 

केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या न्यूलँड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात बाबर आझम चांगली फलंदाजी करताना दिसला. 81 धावांची इनिंग खेळून तिसऱ्या दिवशी तो बाद झाला. या खेळीदरम्यान तो दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वियान मुल्डरशी भिडला. फॉलोऑन दिल्यानंतर बाबरने कर्णधार शान मसूदच्या साथीने २०५ धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवित केल्या.

पाकिस्तानला फॉलोऑन खेळावा लागला

पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावलेल्या संघाला दुसऱ्या सामन्यात फॉलोऑन खेळावा लागला. यजमान संघाने पहिल्या डावात रायन रिकेल्टनचे द्विशतक आणि कर्णधार टेंबा बावुमाच्या शतकाच्या जोरावर ६१५ धावांचा डोंगर उभा केला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात पाकिस्तानचा संपूर्ण संघ पहिल्या डावात अवघ्या 194 धावांवर गारद झाला. फॉलोऑनला येत असताना, दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 1 गडी बाद 213 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज वियान मुल्डरच्या थ्रोवर जखमी झाल्याने बाबर आझम चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. आला.

 

Web Title: Video sa vs pak test babar azam got very angry after getting injured on throw of wiaan mulder in cape town test see video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • Babar Azam
  • pakistan
  • South Africa

संबंधित बातम्या

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
1

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी
2

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
3

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
4

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.