Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळ उडाली! Babar Azam च्या हाताला दुखापत; England विरुद्ध खेळणार की नाही?

पाकिस्तान आणि इंग्लंड हे लवकरच तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत ही सिरिज असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 15, 2026 | 02:22 PM
babar azam injury

babar azam injury

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडविरुद्ध बाबर आझम खेळण्याची शक्यता कमी
  • पाकिस्तान अन् इंग्लंडमध्ये होणार आहे टेस्ट सिरिज 
  • सराव सामन्यात कर्णधार बाबर आझमला दुखापत
Pakistan Vs England Test Series: वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळून झाल्यावर पाकिस्तान आता 19 तारखेपासून इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत दोन्ही देशांसाठी ही सिरिज महत्वाची असणार आहे. मात्र त्याआधी पाकिस्तान संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. कर्णधार बाबर आझमला दुखापत झाल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची तयारी म्हणून पाकिस्तान संघ ३ दिवसांचा सराव सामना खेळत आहे. या वेळेस पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी टेस्ट सिरिजमध्ये बाबर आजम खेळणार की नाही यादके सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड हे लवकरच तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत ही सिरिज असणार आहे. त्यामुळे बाबर आजमकडे पाकिस्तान व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. त्याची दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. मात्र खबरदारीचा निर्णय म्हणून त्याला सराव सामन्याचा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका संपवून थेट इंग्लंड दौऱ्यावर पोहोचला असून १९ ऑगस्टपासून ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025-27) च्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

PAK Vs WI: रेकॉर्ड असा करा की चाहते शिव्या घालतील! Babar Azam ने नावावर केला ‘हा’ दळभद्री विक्रम

सराव सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुखापतग्रस्त झाल्याने क्रिकेट वर्तुळात चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार बाबरची दुखापत गंभीर नसून पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे.

WI vs PAK: 4 चेंडूत 3 विकेट, 34 वर्षाच्या बॉलरने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; 5 मिनिटात नेस्तनाबूत

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका वेळापत्रक

सामना तारीख मैदान
१ली कसोटी १९ – २३ ऑगस्ट २०२६ हेडिंग्ले, लीड्स
२री कसोटी २७ – ३१ ऑगस्ट २०२६ लॉर्ड्स, लंडन
३री कसोटी ९ – १३ सप्टेंबर २०२६ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

Web Title: Pakistan captain babar azam injured warm up test match series against england for wtc final 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Babar Azam
  • Pakistan cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.