Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता डिझायर कारने शेत नांगरता येणार; जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल, लोकांमध्ये वाढली उत्सुकता

सोशल मीडियावर आपल्याला रोज नवीन काही ना काही आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 28, 2024 | 11:47 AM
आता डिझायर कारने शेत नांगरता येणार; जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल, लोकांमध्ये वाढली उत्सुकता

आता डिझायर कारने शेत नांगरता येणार; जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल, लोकांमध्ये वाढली उत्सुकता

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर आपल्याला रोज नवीन काही ना काही आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. डान्स रील्स, भांडणाचे व्हिडिओ हे व्हायरल होणे सामान्य बाब आहे. पण जेव्हा जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होतात ते पाहिल्यावर आवाक् होऊन जातो. अनेकदा लोक असे भन्नाट जुगाड करतात की, पाहून लोकांची उत्सुकता वाढते. असे जुगाड लोकांसाठी फायदेशीर देखील ठरतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक मारुती डिझायर कार शेतीच्या कामासाठी वापरली जात असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या कारचा वापर असामान्य पद्धतीने केला जात आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी जुगाड करणाऱ्याचे कौतुक केले आहे. पंजाबमधील एका व्यक्तीने हे अनोखे तंत्र तयार केले आहे. शेतकऱ्यांसाठी हे एक उत्तम आणि फायदेशीर आहे.

कारला जोडले नागंर

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कारच्या मागच्या बाजूला नांगर जोडलेले आहे. सहसा ट्रॅक्टरला आपण नांगर पाहिला असेल. पण या व्यक्तीने मारूती डिझायर कारला नांगर जोडलेला आहे. ही कार शेतात नांगरण्याचे काम करते, ज्यामुळे मदत होते. हा व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करत आहे. कार शेतात चालवताना दाखवण्यात आली आहे. शेतकरी समस्यांवर उपाय किती सर्जनशील असू शकतात हे या जुगाडाचे उत्तम उदाहरण आहे.

हे देखील वाचा-  फक्त एका पॉपकॉर्नने बनवले वेडे; 9 कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ, जाणून घ्या काय आहे खास

व्हायरल व्हिडिओ


व्हिडिओमुळे लोकांची उत्सुकता वाढली

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर  field_shakti_implements या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर लोकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. हा जुगाड पाहून अनेकजण दंग झाले आहेत. याला लोक देशी इनोवेशन म्हणत आहेत. अनेकजणांनी म्हटले आहे की, आता शेतात ट्रॅक्टरऐवजी गाड्या चालतील अशी खिल्ली काही जणांनी उडवली आहे. काही लोकांनी या जुगाडाला अप्रतिम म्हटले आहे. तर अनेकजण याकडे पर्यावरण्याच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. लोक म्हणत आहेत की, शेतीमध्ये कार वापरल्याने इंधनाचा वापर वाढू शकतो जे पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते असे म्हणत आहेत.

Web Title: Viral video fields plowed with desire video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 11:47 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
1

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral
2

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral

चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral
3

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral
4

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.