Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारला ओव्हरटेक करणे पडले महागात, क्षणार्धात बाइकचे तुकडे अन् तरुण… पाहूनच थरकाप उडेल, Video Viral

कारला ओव्हरटेक करणे एका दुचाकीस्वाराला फारच महागात पडते, क्षणार्धात दुचाकीचे तुकडे आणि दुचाकीस्वार... ही धक्कादायक घटना आता कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक युजर्स आवाक् झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2024 | 11:24 AM
कारला ओव्हरटेक करणे पडले महागात, क्षणार्धात बाइकचे तुकडे अन् तरुण... पाहूनच थरकाप उडेल, Video Viral

कारला ओव्हरटेक करणे पडले महागात, क्षणार्धात बाइकचे तुकडे अन् तरुण... पाहूनच थरकाप उडेल, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर होत असतात. अनेकदा या रस्त्यावर दुर्घटना घडत असूनही लोक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत आणि मग स्वतःच्या जीवाचं बरंवाईट करून बसतात. यातील काही अपघाताचे व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. अनेकदा घाईगडबडीच्या वेळी लोक समोरून येणाऱ्या गाडीला ओव्हरटेक करू पाहतात आणि त्यात स्वतःचाच जीव गमवून बसतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता हाच व्हिडिओ मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे.

नक्की काय घडलं?

अनेकदा लोक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धोक्याचे निर्णय घेता आणि नंतर स्वतःचा जीव गमावून बसतात. दर दिवसाला रस्ते अपघातांची नोंद होत असते. घाईच्या नादात लोक अपघाताला बळी पडतात. हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओ तु्म्हाला एक ऑटो रिक्षा दिसेल त्या ऑटो रिक्षाच्या मागे एक कार दिसेल. या कारच्या मागून अचानक एक दुचाकी येते आणि कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते. पण ओव्हरटेक करताना समोरून येणारी कार या दुचाकीला धकडते. यानंतर दुचाकीस्वार एकीकडे आणि त्याची दुचाकी दुसरीकडे उडत पडते पण सुदैवाने या चालकाला हेल्मेट घातल्यामुळे त्याला कोणतीही मोठी दुखापत होत नाही. मात्र त्याच्या दुचाकीचे तुकडे होऊन रस्त्याच्या कोपऱ्याला पडले जातात. ही सर्व घटना पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिववाय राहणार नाही.

हेदेखील वाचा – Ola ई-स्कुटर वारंवार बिघडतेय म्हणत संतापलेल्या ग्राहकाने थेट शोरूमलाच लावली आग, Video Viral

💀💀😳
pic.twitter.com/tNmhbCScp2

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 11, 2024

हा व्हायरल व्हिडिओ @Ghar Ke Kalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून अनेक युजर्सने या व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेविषयी आपले मत कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “असं कोण ओव्हरटेक करतं आणि ते पण इतक्या वेगाने” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “थोडक्यात वाचला.” आणखी एका युजरने लिहिले आहे, “यमराज चांगल्या मुडमध्ये होता त्यामुळे वाचला.”

हेदेखील वाचा – आकाशातील शिकाऱ्याचा पाण्याच्या राक्षसाशी सामना, गरुड-मगरीच्या या जीवघेण्या खेळात विजय कुणाचा? पाहा Viral Video

दरम्यान यापूर्वीसुद्धा रस्ते अपघाताचे अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण बघता लोकांनी गाडी चालताना आपल्या जीवाची विशेष काळजी घ्यायला हवी. आपली एक चूक आपल्याला मृत्यूच्या दारी पोहचवू शकते. त्यामुळे अशा घटनांमधून योग्य ती शिकवण घ्या आणि रस्ते चालवताना स्वतःबरोबरच इतरांच्या सेफ्टीची काळजी करा.

Web Title: Viral video overtaking the car cost rider heavily his bike broke into pieces video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 11:24 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video
1

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
3

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral
4

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.