• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • When Will The Results Of The Ssc Mts Exam For 9583 Vacancies Be Announced

SSC MTS Result 2024: 9583 जागांवर भरती असलेल्या एसएससी एमटीएस परीक्षेचा निकाल कधी येणार?

कर्मचारी निवड आयोग (SSC) MTS  निकाल लवकरच जाहीर करणार आहे. या SSC MTS  भरती परीक्षेच्या निकालासंबंधी नवीन अपडेट SSC ची अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर परीक्षार्थी पाहू शकतात. परीक्षेद्वारे एकूण 9583 पदे भरली जाणार आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Dec 09, 2024 | 10:27 PM
सौजन्य-Staff selection Commision

सौजन्य-Staff selection Commision

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एसएससी एमटीएस (SSC MTS )परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग एसएससी एमटीएस  निकाल लवकरच जाहीर करणार आहे. या SSC MTS  भरती परीक्षेच्या निकालासंबंधी नवीन अपडेट SSC ची अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर परीक्षार्थी पाहू शकतात. कर्मचारी निवड आयोग (SSC) MTS आणि हवालदार भरती परीक्षा 2024 च्या उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली होती.आता उमेदवारांकडून अधिकृत निकाल वाट पाहिली जात आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC)  30 सप्टेंबर 2024 ते 14 नोव्हेंबर 2024 या दरम्यान एमटीएस टियर-1 साठी लेखी भरती परीक्षा घेतली होती. या SSC MTS आणि हवालदार सरकारी नोकरी परीक्षेद्वारे एकूण 9583 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी मल्टी टास्किंग स्टाफ पदाकरिता 6144 जागा रिक्त आहेत तर 3449 जागा हवालदार पदाकरिता आहेत.

SSC मल्टी टास्किंग स्किंग स्टाफ, हवालदार भरती 2024 लेखी परीक्षेचा निकाल लवकरच अधिकृत वेबसाइट ssc.gov.in (SSC MTS हवालदार सरकारी निकाल) वर घोषित केला जाणार आहे. ज्या उमेदवारांनी  एसएससी एमटीएस ही परीक्षा दिली आहे ते  रोल नंबर आणि पासवर्डद्वारे अधिकृत निकाल तपासू शकणार आहेत.

एसएससी मल्टी टास्किंग परीक्षा उतीर्ण झाल्यास खालील विभागांमध्ये मिळते नोकरी

केंद्रीय सचिवालय
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT)
सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग
दूरसंचार विभाग
नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
कामगार ब्युरो
परराष्ट्र मंत्रालय
गृह मंत्रालय इ.

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 38 टक्के घट; जाणून घ्या काय आहेत प्रमुख कारणे

SSC MTS हवालदार निकाल कधी जाहिर केला जाणार?

SSC MTS आणि हवालदार भरती परीक्षा 2024 ही 30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान विविध शिफ्टमध्ये घेण्यात आली. या संगणकीय परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले. एसएससी एमटीएस आणि हवालदार परीक्षा 2024 ची उत्तर पत्रिका (Answer Key)  ही 29 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाली.  रिपोर्ट्सनुसार, एसएससी एमटीएस आणि हवालदार भरतीचा निकाल हा  डिसेंबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यात अथवा जानेवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो.

एसएससीचा निकाल तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

एसएससी एमटीएस निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार खाली दिलेल्या स्टेपचे अनुसरण करून त्यांचा निकाल तपासू शकतात-

स्टेप 1 – एसएससी एमटीएस निकाल पाहण्यासाठी, कर्मचारी निवड आयोगाच्या ssc.gov.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्या,

स्टेप 2 – यानंतर SSC वेबसाइटच्या होमपेजवर दिसणाऱ्या निकाल विभागात जा.

स्टेप 3-   निकाल जाहीर झाल्यावर SSC MTS हवालदार निकाल 2024 PDF च्या लिंकवर क्लिक करा .

स्टेप 4- तुमचा रोल नंबर आणि नाव शोधा.

स्टेप 5 – SSC परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल. एसएससी निकालाची PDF फाईल तुमच्या सिस्टिममध्ये सेव्ह करा.

सेंट्रल अग्रिलेक्चर युनिव्हर्सिटीमध्ये रोजगाराची संधी; फॅकल्टी पदासाठी व्हॅकन्सी

Web Title: When will the results of the ssc mts exam for 9583 vacancies be announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 08:05 PM

Topics:  

  • Staff Selection Commission

संबंधित बातम्या

SSC JE 2025: जून महिन्यातली ७ वी मोठी एसएससी भरती, SSC JE 2025 भरतीसाठी आजच करा अर्ज…
1

SSC JE 2025: जून महिन्यातली ७ वी मोठी एसएससी भरती, SSC JE 2025 भरतीसाठी आजच करा अर्ज…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सोनाली सिंगपासून दिलजीत दोसांजपर्यंत, संगीत ताऱ्यांच्या यशामागचे अज्ञात आधारस्तंभ

सोनाली सिंगपासून दिलजीत दोसांजपर्यंत, संगीत ताऱ्यांच्या यशामागचे अज्ञात आधारस्तंभ

Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश

Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Heavy Rainfall News: अतिवृष्टीने मुलीच्या Feesचे पैसे गिळले; संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याने आयुष्य संपवलं, तर…

Heavy Rainfall News: अतिवृष्टीने मुलीच्या Feesचे पैसे गिळले; संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याने आयुष्य संपवलं, तर…

समोरचा व्यक्ती आहे तद्दन ‘खोटारडा’, सोप्या पद्धतीने ओळखा खोटं बोलणाऱ्या व्यक्ती

समोरचा व्यक्ती आहे तद्दन ‘खोटारडा’, सोप्या पद्धतीने ओळखा खोटं बोलणाऱ्या व्यक्ती

Good News ! देशभरात टोल टॅक्समध्ये कपात केली जाणार; पुढील आठवड्यात होणार नवीन दर लागू

Good News ! देशभरात टोल टॅक्समध्ये कपात केली जाणार; पुढील आठवड्यात होणार नवीन दर लागू

Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली

Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.