
सुरकुत्या आणि निस्तेजपणाला रामराम; ३ कोरियन ब्युटी हॅक्सने चाळिशीतही दिसाल विशीतले; स्वयंपाकघरातील 'या' पदार्थांची घ्या मदत
5 हजाराहून कमी पैशात भारताच्या स्कॉटलँडला भेट द्या, पावसाळ्यात प्लॅन करा 3 दिवसांची ट्रिप
अनेकांना ठाऊक नाही पण आपल्या स्वयंपाकघरात काही असे घटक असतात जे आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तुम्हाला कमी खर्चात त्वचेचे साैंदर्य वाढवयाचे असेल आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करायच्या असतील तर तुम्ही ३ ब्यूटी हॅक्सची मदत घेऊ शकता. हे ब्यूटी हॅक्स तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांना दूर करुन त्वचेवर नैसर्गिक चमक आणेल. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
तांदळाच्या पाण्याचा वापर
कोरफड आणि समुद्री शैवाल फेस मास्क