वय कितीही वाढलं तरी ते चेहऱ्यावर दिसायला लागल्यावर नक्कीच त्रास होतो. अगदी महिलांनाच नाही तर पुरुषांनाही ते नको असतं. तुम्ही यासाठी अँटीएजिंग कोरियन ड्रिंक्सचा आपल्या आहारात समावेश करू शकता
त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यास तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा उजळ्वण्यासाठी मदत करतात. घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये तांदळाच्या पाण्यापासून बनवा आईस क्यूब.
Korean Skin Care Tips: घरच्या घरी कोरियन ग्लास स्किन मिळवायची असेल, तर तुम्हीही या DIY मास्कचा वापर करा. याच्या मदतीने काही दिवसांतच तुमचे नितळ आणि काचेसारख्या त्वचेचे स्वप्न पूर्ण होईल.
वय वाढू लागल्यानंतर चेहऱ्यावर त्याचे पडसाद उमटतात. साधारण वयाच्या 40 नंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात. पण कोरियन टी चा वापर करून तुम्ही वयाच्या चाळिशीतही विशीचा लुक ठेऊ शकता