Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ ‘रागी मुड्डे’ घरी कसा तयार करायचा?

Ragi Mudde Recipe : रागी मुड्डे खाल्ल्यावर पोटभर तृप्ती मिळते, शरीराला ताकद मिळते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. ग्रामीण परंपरेतील हा पारंपरिक पदार्थ आज शहरी लोकांमध्येही लोकप्रिय होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 28, 2025 | 03:00 PM
सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ 'रागी मुड्डे' घरी कसा तयार करायचा?

सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ 'रागी मुड्डे' घरी कसा तयार करायचा?

Follow Us
Follow Us:

भारतीय आहारपद्धतीत पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थांना नेहमीच विशेष स्थान आहे. त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेला रागी मुड्डे म्हणजेच नाचणी मुड्डे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. नाचणी म्हणजे रागी ही धान्ये प्राचीन काळापासून शेतकऱ्यांचा व सामान्य लोकांचा मुख्य आहार राहिली आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होतात, शरीराला ताकद मिळते आणि पचनासही मदत होते.

उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी, नोट करा रेसिपी

रागी मुड्डे म्हणजे नाचणीच्या पिठापासून बनवलेला गोलसर व मऊसर भाकरसारखा गोळा. हा गोळा सहसा सांबर, रस्सा, तूप किंवा ताकासोबत खाल्ला जातो. दक्षिण भारतात तर हा पदार्थ दररोजच्या जेवणात असतो. खास करून मेहनतीची कामे करणाऱ्या लोकांना हा पदार्थ दिवसभर उर्जावान ठेवतो. शिजवताना थोडी काळजी घेतली तर हा पदार्थ अगदी सहज तयार होतो. शिवाय तुम्हाला जाणून हे आश्चर्य वाटेल की, ही टॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींचा हा आवडीचा पदार्थ आहे, यात अनेक पोषक घटक आढळतात ज्यामुळे याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • १ कप नाचणी पीठ
  • २ कप पाणी
  • १/२ चमचा मीठ
  • १ चमचा तूप
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात २ कप पाणी गरम करून त्यात मीठ टाका.
  • पाणी उकळायला लागल्यावर थोडेसे पाणी बाजूला काढून ठेवा.
  • आता उकळत्या पाण्यात थोड्या थोड्या प्रमाणात नाचणीचे पीठ टाका.
  • पिठ टाकताना चमच्याने याला सतत ढवळत रहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
  • घट्टसर मिश्रण झाल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर २-३ मिनिटे शिजू द्या.
  • गॅस बंद करून त्यात थोडेसे तूप घालून नीट मिसळा.
  • आता हाताला पाणी लावून या मिश्रणाचे गोलसर रागी गोळे (मुड्डे) बनवा.
  • हे गोळे म्हणजेच तुमचे मुड्डे आहेत.
  • याला गरमागरम सांबर किंवा कोणत्याही रस्स्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह केले जाऊ शकते.
  • ही डिश कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेली आहे ज्यामुळे ते हाडे मजबूत करण्यास, वजन कमी
  • करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
  • नाचणी ग्लुटन फ्री असल्याने याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायद्याचे ठरते.

Web Title: A celebrity favorite healthy yet tasty dish how to prepare raagi mudde recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.