हेअर स्मूथनिंग केल्यानंतर 'अशा' पद्धतीने घ्या केसांची काळजी
हल्ली सुंदर आणि चमकदार केसांसाठी महिला, मुली बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. स्ट्रेटनिंग, रिबाऊंडींग, स्मूथनिंग, प्रोटीन ट्रिटमेंट, केरेटीन ट्रिटमेंट इत्यादी अनेक ट्रीटमेंट केल्या जातात. या ट्रीटमेंट केल्यानंतर केस सुंदर आणि चमकदार दिसू लागतात. इतरांच्या केसांपेक्षा ट्रीटमेंट केलेले केस अधिक सुंदर आकर्षक दिसतात. ट्रीटमेंट केल्यानंतर केस सुंदर दिसतात, त्यासोबतच केसांमध्ये गुंता होत नाही. या महागड्या ट्रीटमेंट केल्यानंतर केसांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. पण या ट्रीटमेंटनंतर केसांची योग्य ती काळजी घेतली नाहीतर केस गळण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हेअर स्मूथनिंग केल्यानंतर योग्य प्रकारे केसांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मलायका अरोरा सुंदर आणि नितळ त्वचेसाठी पिते ‘या’ पदार्थाचे पाणी, त्वचेवर येईल चमक
हे देखील वाचा: निरोगी केसांसाठी नियमित प्या तांब्याच्या भांड्यातले पाणी, केस होतील मऊ