Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग

पांढरे केस पुन्हा एकदा काळे करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला हेअर डाय वापरावा. यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि केस चमकदार होतात. जाणून घ्या हेअर डाय बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2026 | 09:46 AM
व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्त करण्यासाठी आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फुल दिले जाते. गुलाबाचे फुल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. फ्रेश आणि ताज़ीटवटवीत गुलाबाची फुले घरी आणल्यानंतर फुलदाणीमध्ये ठेवली जातात. पण कालांतराने गुलाबाच्या पाकळ्या सुकून जातात. सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या कायमच फेकून दिल्या जातात. पण याच पाकळ्या फेकून देण्याऐवजी तुम्ही केसांसाठी वापर करू शकता. सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या केवळ आठवण म्हणूनच नाहीतर केसांसाठी सुद्धा खूप जास्त प्रभावी ठरतील.(फोटो सौजन्य – istock)

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, धूळ. मातीच्या सानिध्यात जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचेसोबतच केसांच्या समस्या वाढू लागतात. तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी महिला सतत काहींना काही केसांना लावतात. कधी केमिकल हेअर डाय तर कधी मेहेंदी लावून पांढरे केस काळे केले जातात. पण सतत कोणत्याही केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून हेअर डाय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला हेअर डाय लावल्यामुळे केसांच्या सर्वच समस्यांपासून कायमची सुटका मिळेल आणि केस चमकदार होतील.

गुलाबाच्या पाकळ्यांचा हेअर डाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
  • चहा पावडर
  • बीट
  • लोखंडी कढई
  • पाणी
  • हिना मेहेंदी

हेअर डाय बनवण्याची कृती:

हेअर डाय बनवण्यासाठी सर्वप्रथम, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भांड्यात पाणी घेऊन त्यात सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाका. त्यानंतर त्यात चहा पावडर आणि किसलेला बीट टाकून मिक्स करा. मंद आचेवर सर्व मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या. टोपात ठेवलेले पाणी लाल काळे झाल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले मिश्रण गाळून घ्या. लोखंडी कढईमध्ये मिश्रण ओतून त्यात मिश्रण ओतून त्यात हिना मेहेंदी टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेला हेअर डाय काहीवेळ झाकून ठेवा. त्यानंतर पांढऱ्या केसांवर लावा. केसांच्या मुळांपासून ते अगदीटोकांपर्यंत सगळीकडे लावून ४० मिनिटं ठेवून नंतर शाम्पूच्या सहाय्याने केस स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा केसांना तेल लावून सकाळी केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी कायमच केमिकल युक्त हेअर डाय वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर केअर प्रॉडक्टमध्ये असलेले घटक काहीवेळा केसांच्या वाढीसाठी अतिशय हानिकारक ठरतात. त्यामुळे कायमच नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. नैसर्गिक पदार्थ केसांची गुणवत्ता कायमच टिकवून ठेवतात. यामुळे केसांना कोणतीही हानी पोहचत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Make natural hair dye for your hair without throwing away the rose petals that you got on valentines day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाहीये? मग शेवग्याच्या पावडरचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, वेटलॉससाठी प्रभावी
1

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाहीये? मग शेवग्याच्या पावडरचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, वेटलॉससाठी प्रभावी

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक
2

चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे गायब! बटाटा आणि टोमॅटोच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ७ दिवसात दिसेल फरक

केसांच्या वाढीसाठी शाम्पू – तेल लावून कंटाळा आला? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा ‘ही’ पौष्टिक चटणी, केस होतील लांबलचक
3

केसांच्या वाढीसाठी शाम्पू – तेल लावून कंटाळा आला? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा ‘ही’ पौष्टिक चटणी, केस होतील लांबलचक

Skin Care Tips: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे हात काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून हात करा गोरेपान आणि सुंदर
4

Skin Care Tips: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे हात काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून हात करा गोरेपान आणि सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.