Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी आजपासून नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक

शरीरात वाढलेली युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी रोजच्या आहारात लिंबू पाणी, चेरीचा सरबत इत्यादी हेल्दी पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीरात युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. यामुळे हाडांना सूज येणे, सतत हात पाय दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात या हेल्दी ड्रिंकचा समावेश करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 03, 2024 | 09:49 AM
युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर ही पेय ठरतील गुणकारी

युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर ही पेय ठरतील गुणकारी

Follow Us
Close
Follow Us:

शरीरामध्ये युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. संधिवात, हृदयविकार, किडनी स्टोन, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेत निरोगी जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यामागे अनेक कारण आहेत. शरीरात प्युरीन वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आहारात प्युरीन युक्त पदार्थांचे सेवन करू नये. प्युरीनची पातळी वाढल्यानंतर प्रामुख्याने हे घटक लघवीद्वारे बाहेर पडून जातात. पण प्युरीनची पातळी वाढल्यानंतर किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली युरिक ॲसिडची पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर ही पेय ठरतील गुणकारी:

चेरीचा सरबत:

बाजारात चेहरा सहज उपलब्ध होतात. चेरीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आंबट गोड चवीची चेरी सगळ्यांचं खूप आवडते. चेरीमध्ये अँथोसायनिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे चेरीचा रस प्यायल्यास गाउटपासून मुक्त होण्यास मदत होते.

हे देखील वाचा: चिकन मटण खाण्याऐवजी ‘या’ कॅल्शियम युक्त पदार्थांचे आहारात करा सेवन, हाडे राहतील मजबूत

लिंबू पाणी:

रोजच्या आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. लिंबू पाण्यात सायट्रिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

ऍपल सायडर व्हिनेगर:

ऍपल सायडर व्हिनेगर यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. शरीराच्या नसांमध्ये आणि हाडांमध्ये वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरचा फायदा होतो.

कोथिंबीरीचे पाणी:

नियमित सकाळी उठल्यानंतर कोथिंबिरीच्या पाण्याचे सेवन केल्यास यूरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. कोथिंबीरीचे सेवन केल्यास शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

हे देखील वाचा: Healthy Alcohol Drink: या अल्कोहल ड्रिंक आहेत हेल्दी, बिनधास्त करा सेवन

पुदिन्याचे पाणी:

पुदिन्याच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. पुदिन्याचे पाणी बनवण्यासाठी गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून उकळवून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड करून प्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: After uric acid levels increase these drinks will be beneficial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 09:49 AM

Topics:  

  • Healthy Drinks
  • home remedies

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? मग बेसनाच्या पिठात मिक्स करून लावा ‘हा’ पदार्थ, आठवड्याभरात त्वचा होईल उजळदार
1

चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? मग बेसनाच्या पिठात मिक्स करून लावा ‘हा’ पदार्थ, आठवड्याभरात त्वचा होईल उजळदार

सुंदर त्वचेसाठी ‘या’ पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, डोळ्यांवरील तणाव कमी होऊन त्वचा राहील कायमच फ्रेश
2

सुंदर त्वचेसाठी ‘या’ पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, डोळ्यांवरील तणाव कमी होऊन त्वचा राहील कायमच फ्रेश

सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम
3

सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम

३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी, केस होतील काळेभोर
4

३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी, केस होतील काळेभोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.