Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेन्शनपासून मिळेल कायमची सुटका! नियमित प्या कॅमोमाईल हर्बल चहा, रात्रीची लागेल गाढ आणि सुखद झोप

सकाळी उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी चहा कॉफीचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. अशावेळी कॅमोमाईल हर्बल चहाचे सेवन करावे. हर्बल चहा प्यायल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. हल्ली सगळीकडे कॅमोमाईल हर्बल चहाची मोठी क्रेझ आहे. मॅट्रिकरारिया कॅमोमिला झाडाच्या सुकलेल्या फुलांपासून चहा बनवला जातो. या चहामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. चला तर जाणून घेऊया कॅमोमाईल हर्बल चहा पिण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 18, 2026 | 10:33 AM

टेन्शनपासून मिळेल कायमची सुटका! नियमित प्या कॅमोमाईल हर्बल चहा, रात्रीची लागेल गाढ आणि सुखद झोप

Follow Us
Follow Us:
1 / 5

कॅमोमाईल हर्बल चहामध्ये एपिजिनिन नावाचे अँटिऑक्सिडंट आढळून येते, ज्यामुळे अंथरुणावर पडल्यानंतर लगेच गाढ झोप लागते. निद्रानाश किंवा झोपेच्या समस्या वारंवार उद्भवत असतील तर कॅमोमाईल हर्बल चहाचे सेवन करावे.

2 / 5

नर्व्हस सस्टिम चांगली ठेवण्यासाठी नियमित कॅमोमाईल हर्बल चहा प्यावा. याशिवाय मानसिक तणाव वाढू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. अशावेळी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी कॅमोमाईल हर्बल चहा प्यावा.

3 / 5

कॅमोमाईल हर्बल चहा प्यायल्यामुळे मानसिक शांतता मिळते. पचनाच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी इतर कोणत्याही पेयांचे सेवन न करता कॅमोमाईल हर्बल चहा प्यावा.

4 / 5

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे पाणी, डाएट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण त्याऐवजी कॅमोमाईल हर्बल चहा प्यायल्यास मधुमेह नियंत्रणात राहील.

5 / 5

कॅमोमाईल हर्बल चहा प्यायल्यामुळे पोटाचे विकार दूर होतात आणि आरोग्य चांगले राहते. गरम पाण्यात कॅमोमाईल फुल टाकून काहीवेळ तसेच ठेवावे. त्यानंतर चहा प्यावा.

Web Title: Get rid of tension forever drink chamomile herbal tea regularly you will get deep and pleasant sleep at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Drinks
  • sleep problems

संबंधित बातम्या

Healthy Habits: जेवण झालं की लगेच बसता? 10 मिनिटांची वॉक ठरू शकते गेमचेंजर;  जाणून घ्या फायदे
1

Healthy Habits: जेवण झालं की लगेच बसता? 10 मिनिटांची वॉक ठरू शकते गेमचेंजर; जाणून घ्या फायदे

स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम! मानवी दूध दात्यांचा केला गौरव, नवजात बाळांसाठी दूधदानाचे महत्त्व
2

स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम! मानवी दूध दात्यांचा केला गौरव, नवजात बाळांसाठी दूधदानाचे महत्त्व

आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध
3

आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत
4

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.