Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर कायमच टिकून राहील तारुण्य! संत्र्याच्या सालींपासून घरीच तयार करा आयुर्वेदिक साबण, त्वचा होईल उजळदार

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालीपासून बनवलेला साबण वापरावा. अतिशय कमीत कमी साहित्यात बनवलेला साबण त्वचेसाठी आणि शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2026 | 10:09 AM
चेहऱ्यावर कायमच टिकून राहील तारुण्य! संत्र्याच्या सालींपासून घरीच तयार करा आयुर्वेदिक साबण, त्वचा होईल उजळदार

चेहऱ्यावर कायमच टिकून राहील तारुण्य! संत्र्याच्या सालींपासून घरीच तयार करा आयुर्वेदिक साबण, त्वचा होईल उजळदार

Follow Us
Follow Us:

शरीर स्वच्छ करण्यासाठी अंघोळ करताना संपूर्ण शरीराला साबण किंवा बॉडी वॉश लावले जाते. यामुळे अंगावर चिकटलेली घाण आणि धूळ माती स्वच्छ होऊन जाते. पण शरीरावरील सर्वच अवयवांना साबण लावणे योग्य नाही. साबणात असलेले हानिकारक केमिकल युक्त घटक त्वचेचे गंभीर नुकसान करतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे साबण उपलब्ध आहेत. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी किंवा त्वचेवर आलेले पुरळ कमी करण्यासाठी महिला कोणत्या ना कोणत्या साबणाचा वापर करतात. साबणात असलेले केमिकल घटक त्वचा पूर्णपणे कोरडी आणि निस्तेज करून टाकतात. तसेच शरीरातील प्रत्येक व्यक्ती एकाच साबणाचा वापर अंघोळ करण्यासाठी करत असेल तर त्वचेला इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

आठवड्याभरात चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कायमचे गायब! घरच्या घरी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल स्वच्छ

शरीराची काळजी घेण्यासाठी कायमच केमिकलयुक्त साबणाचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेल्या साबणाचा वापर करावा. घरगुती पदार्थांमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचा कायमच सुंदर आणि ग्लोइंग ठेवतात. आज आम्ही तुम्हाला संत्रीच्या सालींचा वापर करून साबण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तरुण वयात चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम आणि काळे डाग घालवण्यासाठी संत्र्याची साल अतिशय प्रभावी ठरेल. संत्र्याच्या सालीमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करतात.

संत्र्याच्या सालीचा साबण बनवण्याची कृती:

संत्र्याच्या सालीचा साबण बनवण्यासाठी संत्र्याची साल, साबणाचा बेस, आणि सिलिकॉन मोल्ड एवढेच साहित्य लागणार आहे. साबण तयार करण्यासाठी सर्वप्रथम, संत्र सोलून त्याच्यावरील साल काढून घ्या. दोन ते तीन संत्र्याच्या साली मिक्सरच्या भांड्यात टाकून तयार आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. साबणाच्या बेसचे लहान लहान तुकडे करा. त्यानंतर डबल बॉयलर साबणाचे तुकडे पूर्णपणे वितळवून घ्या. त्यानंतर त्यात संत्र्याच्या सालीचे मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर सिलिकॉन मोल्डमध्ये तयार केलेले मिश्रण ओतून अर्धा तास तसेच ठेवा.

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

अर्ध्या तासानंतर साबण तयार होईल. सुगंधित, नैसर्गिक आणि घरगुती संत्र्याच्या सालींचा वापर करून बनवलेला साबण त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरेल. संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे त्वचा उजळदार होईल. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅन कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालींपासून बनवलेल्या साबणाचा नियमित वापर करावा. घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या साबणाचा वापर केल्यास त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही. त्वचा कायमच मुलायम आणि चमकदार राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Youth will remain forever on the face make ayurvedic soap from orange peels at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय
1

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ
2

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ

Facecare Routine: त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त १० मिनिटे फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स, त्वचा होईल स्वच्छ
3

Facecare Routine: त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त १० मिनिटे फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स, त्वचा होईल स्वच्छ

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा
4

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.