Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढते प्रदूषण, वाढता धोका! ही लक्षणे दिसताच समजून जा तुम्हाला झालाय ‘फुफ्फुसांचा कर्करोग’; वेळीच व्हा सावध!

फुफ्फुसांचा कर्करोग हा जगभरात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे एक प्रमुख कारण ठरत आहे. वाढते वायू प्रदूषण आणि त्यातील घातक कणांमुळे हा धोका अधिक वाढत असून, वेळीच लक्षणे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 19, 2025 | 12:19 PM
वाढते प्रदूषण, वाढता धोका! ही लक्षणे दिसताच समजून जा तुम्हाला झालाय 'फुफ्फुसांचा कर्करोग'; वेळीच व्हा सावध!

वाढते प्रदूषण, वाढता धोका! ही लक्षणे दिसताच समजून जा तुम्हाला झालाय 'फुफ्फुसांचा कर्करोग'; वेळीच व्हा सावध!

Follow Us
Close
Follow Us:
  • पीएम 2.5 सारखे सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊन पेशींना नुकसान करतात आणि कर्करोगाचा धोका वाढवतात.
  • प्रदूषित हवेमधील बेन्झिन, फॉर्मल्डिहाइड आणि आर्सेनिकसारखी कॅन्सरकारक रसायने फुफ्फुसांच्या आरोग्यास घातक ठरतात.
  • दीर्घकाळ टिकणारा खोकला, रक्त येणे, श्वास घेण्यास त्रास आणि छातीत दुखणे ही फुफ्फुसांच्या कर्करोगाची गंभीर लक्षणे असू शकतात.
जगभरात कर्करोगाच्या मृत्यूंपैकी फुफ्फुसांचा कर्करोग है एक प्रमुख कारण आहे. भारतातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ज्यामध्ये प्रदूषणाची भूमिका महत्त्वाची आहे. प्रदूषणाचे लहान कण, पीएम २.५. फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान करतात, ज्यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. प्रदूषणापासून संरक्षण करण्यासोबतच, फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या लक्षणांबद्दल जागरूक असणे देखील महत्त्वाचे आहे. अनेकदा कर्करोगाचा धोका सुरवातीला लक्षात येत नाही अथवा याची सौम्य लक्षणे आपल्याकडून दुर्लक्षित केली जातात. परिणामी घडतं असं की, लक्षणे समजेपर्यंत हा आजार फार मोठा झालेला असतो. कँसरची सुरवातीची लक्षणे दिसून येताच यावर वेळीच योग्य ते उपचार घेतल्यास आरोग्याचा धोका कमी होतो.

14 दिवसांतच लिव्हर-किडनीमध्ये साचलेले सर्व विषारी पदार्थ निघतील बाहेर, फक्त 5 पदार्थांपासून बनवा डिटॉक्स ड्रिंक

विषारी हवेचा धोका वाढतो

पार्टिक्युलेट मॅटर (पीएम २.५) प्रवेश : वाहने, उद्योग आणि बांधकामांमधून उत्सर्जित होणारे पीएम २.५ कण इतके लहान असतात की ते फुफ्फुसांमध्ये खोलवर पोहोचतात. हे कण फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहोचवतात. कार्सिनोजेनिक रसायने प्रदूषित हवेमध्ये बेझिन, फॉर्मल्डिहाइड, आर्सेनिक आणि पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बनसारखी कर्करोग निर्माण करणारी रसायने असतात.

मेंदूसाठी धोकादायक असू शकतात मनुका, मायग्रेनसाठी सायलंट ट्रिगर; जास्त सतर्क राहण्याची गरज

‘ही’ लक्षणे दिसून येतात

  • फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीच्या टप्यात ओळखणे अनेकदा कठीण असते, त्यामुळे लवकर निदान करणे कठीण होते.
  • हा आजार जसजसा वाढत जातो तसतसे खालीलपैकी काही लक्षणे दिसू शकतात.
  • ही लक्षणे इतर श्वसन समस्यांसारखीच असू शकतात, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये.
  • तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, जो कालांतराने वाढू शकतो.
खोकताना रक्त येण, सामान्य ऍक्टिव्हिटीजवेळी देखील श्वास घेण्यास त्रास होणे किवा गरगर येणे, खोल श्वास घेताना, खोकताना किवा हसताना छातीत दुखणे किंवा घट्टपणा जाणवणे.

कर्करोग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी

  • तुम्हाला धूम्रपान करण्याची सवय असेल तर वेळीच ही सवय टाळा.
  • वायू प्रदूषण, रेडॉन, एस्बेस्टोस, युरेनियम, डिझेल, सिलिका, कोळसा उत्पादने आणि इतर हानिकारक
  • पदार्थांमुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाची समस्या वाढते.
  • क्षयरोग (TB) सारख्या फुफ्फुसांच्या दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांमुळे कँसरचा धोका वाढतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Air pollution increasing know the symptoms of lung cancer lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lung cancer
  • lung cancer symptoms

संबंधित बातम्या

Cancer:  फास्ट फूडचे सेवन आणि ऑनलाइन फूड ऑर्डरिंगमुळे वाढतोय कर्करोगाचा धोका, तज्ज्ञांचा इशारा
1

Cancer: फास्ट फूडचे सेवन आणि ऑनलाइन फूड ऑर्डरिंगमुळे वाढतोय कर्करोगाचा धोका, तज्ज्ञांचा इशारा

14 दिवसांतच लिव्हर-किडनीमध्ये साचलेले सर्व विषारी पदार्थ निघतील बाहेर, फक्त 5 पदार्थांपासून बनवा डिटॉक्स ड्रिंक
2

14 दिवसांतच लिव्हर-किडनीमध्ये साचलेले सर्व विषारी पदार्थ निघतील बाहेर, फक्त 5 पदार्थांपासून बनवा डिटॉक्स ड्रिंक

मेंदूसाठी धोकादायक असू शकतात मनुका, मायग्रेनसाठी सायलंट ट्रिगर; जास्त सतर्क राहण्याची गरज
3

मेंदूसाठी धोकादायक असू शकतात मनुका, मायग्रेनसाठी सायलंट ट्रिगर; जास्त सतर्क राहण्याची गरज

महिलांमध्ये वाढतोय फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
4

महिलांमध्ये वाढतोय फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.