(फोटो सौजन्य – istock)
शरीरातील विषारी पदार्थ कसे काढायचे?
आज आम्ही तुम्हाला या लेखात एक सोपं आणि सहज घरच्या घरी तयार केल्या जाणाऱ्या डिटॉक्स ड्रिंकची माहिती सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीराला आतून स्वछ करू शकता. या ड्रिंकच्या रोजच्या सेवनाने किडनी, आतडे आणि लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे यासाठी फार काही करण्याची गरज नाही तर फक्त काही निवडक पदार्थांचा वापर करून आपण हा डिटॉक्स ड्रिंक तयार करणार आहोत.
विषारी पदार्थ म्हणजे नक्की काय?
आपण जे काही खातो त्यातील पोषक तत्वे आतडे शोषून घेते आणि जे नको असलेले घटक असतात त्यांना शरीराबाहेर काढले जाते. पण बऱ्याचदा असे होते की, शरीरातील हे घटक बाहेर पडत नाहीत आणि याचे कण आतड्यांमध्ये चिकटून राहतात. या कचऱ्याच्या साठ्यामुळे पोषक तत्वे योग्यरित्या शोषली जात नाहीत, ज्यामुळे पोट फुगणे, गॅस आणि जडपणा येतो आणि कमी उर्जेची भावना येते. म्हणूनच चांगले जेवण केल्यानंतरही आपल्याला थकवा जाणवतो.
शरीरात साठून राहिलेल्या या विषारी घटकांमुळे लिव्हर आणि किडनी योग्यरित्या काम करत नाही. यामुळे यामुळे सतत थकवा, डोळ्यांखाली सूज येणे , काळी वर्तुळे आणि जडपणाची लक्षणे शरीरावर दिसू लागतात. तसेच यामुळे लिव्हर आणि किडनीचे कार्य देखील मंदावते. रोजच्या आहारात आम्ही सांगत असलेल्या या डिटॉक्स ड्रिंकचा समावेश करून तुम्ही तुमच्या शरीराला आतून क्लीन करू शकता आणि शरीराच्या आत साठलेली संपूर्ण घाण देखील बाहेर काढू शकता.
साहित्य
डिटॉक्स ड्रिंक बनवण्याची पद्धत






