आपल्याला जगण्यासाठी श्वास गरजेचा आहे, ही श्वसनक्रिया फुफ्फुसे सांभाळतात. त्यामुळे फुफ्फुसांचे निरोगी असणे फार महत्त्वाचे आहे. फुफ्फुसांचा कर्करोग टाळायचा असेल तर आजपासूनच काही नैसर्गिक पेयांचे सेवन करायला सुरुवात करा.
प्रदूषण, धूळ, मातीमुळे फुफ्फुसांमध्ये घाण जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हळदीचे पाणी किंवा आल्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे फुफ्फुसांना चिकटलेली घाण स्वच्छ होईल.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की आता लहान ट्यूमर देखील सुरुवातीच्या टप्प्यात शोधता येतात. वेळीच निदान झाले तर बऱ्याच वेळा केमोथेरपी किंवा रेडिएशनची आवश्यकता नसते आणि शस्त्रक्रिया वा थेरपीने उपचार करता येतात.
तरुणांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे, विशेषतः नॉन-स्मोकरमध्येही. प्रदूषण, जनुकीय बदल आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे हा धोका वाढत आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष टाळा.
फुफ्फुसांचा कर्करोग झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. मात्र ही लक्षणे सामान्य समजून सतत दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
जगभरात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे अनेक रुग्ण आहेत. काहींना योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते.
कर्करोग हा आजार हल्ली अधिकाधिक वाढताना दिसून येत आहे. त्यामध्येही अनेक प्रकार असून सध्या फुफ्फुसाचा कर्करोग हा बळावला आहे. याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांनी दिली असून आपण जाणून घेऊया