• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Akashotsav For Astronomy Enthusiasts In December

डिसेंबर महिन्यात खगोलप्रेमींसाठी ‘आकाशोत्सव’; दुर्मिळ खगोलीय घटनांची मालिका

डिसेंबर २०२५ हा खगोलप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने ‘आकाशोत्सव’ ठरणार आहे, कारण महिनाभरात सुपरमूनसह कृतिका नक्षत्राची पिधान युती, चंद्र–गुरू युती, जेमिनिड्स उल्कावर्षाव अशा अनेक दुर्मिळ घटना पाहायला मिळणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 03, 2025 | 06:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महिन्याची सुरुवातच ‘सुपरमून’ने होणार!
  • कृतिका नक्षत्राची पिधान युती, चंद्र-गुरू युती, जेमिनिड्स उल्कावर्षाव, दक्षिणायन, तसेच चंद्र-शनीची जवळीक या घटना वर्षातील खास
  • सूर्य आकाशातील सर्वाधिक दक्षिण बिंदूवर पोहोचतो
खगोल निरीक्षणाची आवड असणाऱ्या अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर २०२५ महिना विशेष ठरणार आहे. या महिन्यात आकाशात अनेक दुर्मिळ, आकर्षक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटना पाहायला मिळणार आहेत. हिवाळ्यातील स्वच्छ हवामान, कमी प्रदूषण आणि अधिक अंधारामुळे निरीक्षणाचा अनुभव आणखी मनमोहक होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खगोल अभ्यासक सुयोग देशमुख यांनी सांगितले की, महिन्याची सुरुवातच ‘सुपरमून’ने होणार असली तरी ही घटना भारतातून दिसणार नाही. मात्र, यानंतरच्या अनेक खगोलीय घटना भारतीयांना स्पष्टपणे अनुभवता येणार आहेत. विशेषतः कृतिका नक्षत्राची पिधान युती, चंद्र-गुरू युती, जेमिनिड्स उल्कावर्षाव, दक्षिणायन, तसेच चंद्र-शनीची जवळीक या घटना वर्षातील खास मानल्या जातात.

Horror Story: करा भुतांची सफर! भारतात ‘या’ ठिकाणी जा, पण परत याल याची “No Guarantee!”

४ डिसेंबर : सुपरमून

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अतिशय जवळ दिसणार आणि सामान्यपेक्षा मोठा व तेजस्वी दिसणार. ही घटना आकर्षक असली तरी भारतातून पाहता येणार नाही.

७–८ डिसेंबर : चंद्र–गुरू 

या दोन दिवशी पहाटे आकाशात तेजस्वी गुरु ग्रह चंद्राजवळ दिसणार आहे. -२.६ मॅग्निट्युडचा गुरू साध्या डोळ्यांनी स्पष्ट दिसेल. संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतरही हे दोघे जवळजवळ दिसण्याची शक्यता आहे.

१३–१४ डिसेंबर : जेमिनिड्स उल्कावर्षाव

डिसेंबरमधील सर्वात थरारक आणि प्रतिक्षित घटना म्हणजे जेमिनिड्स उल्कावर्षाव.

  • तासाला १००–१५० उल्का दिसण्याची शक्यता
  • निरीक्षणासाठी सर्वोत्तम वेळ – १४ डिसेंबरची पहाट, ४ वाजल्यानंतर
  • उल्का वर्षावाचा उगम – धूमकेतू फेटिऑन ३२०० चे अवशेष

२१ डिसेंबर : दक्षिणायन

वर्षातील सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र या दिवशी अनुभवली जाईल. सूर्य आकाशातील सर्वाधिक दक्षिण बिंदूवर पोहोचतो आणि हिवाळ्याची अधिकृत सुरुवात मानली जाते.

२७ डिसेंबर : चंद्र–शनी जवळीक

Horror Story: मुंबईदर्शन करताना ‘या’ ठिकाणी चुकूनही गेलात तर मेलात!

महिन्याच्या शेवटी चंद्र आणि कडी असलेला शनी ग्रह एकत्र दिसणार आहेत. सूर्यास्तानंतर पूर्व-दक्षिण दिशेला हे आकर्षक दृश्य पाहता येईल. या सर्व घटनांचे निरीक्षण करण्यासाठी दादर येथील सावरकर स्मारक पटांगणात मोफत दूरदर्शक व्यवस्था करण्यात आली आहे. खगोलप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुयोग देशमुख यांनी केले आहे. डिसेंबर महिना खऱ्या अर्थाने ‘आकाशोत्सव’ ठरणार आहे.

Web Title: Akashotsav for astronomy enthusiasts in december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • 31 December

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खेळाच्या मैदानात उतरले राजकारण! T-20 World Cup मध्ये बहिष्काराचे सत्र चिंताजनक

खेळाच्या मैदानात उतरले राजकारण! T-20 World Cup मध्ये बहिष्काराचे सत्र चिंताजनक

Feb 09, 2026 | 01:15 AM
जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

Feb 09, 2026 | 12:30 AM
‘हा कुठला सुपरस्टार?’, बाबर आझमच्या विरोधात त्याचाच देश, दिग्गजांनी सर्वांसमक्ष केली फजिती

‘हा कुठला सुपरस्टार?’, बाबर आझमच्या विरोधात त्याचाच देश, दिग्गजांनी सर्वांसमक्ष केली फजिती

Feb 08, 2026 | 11:30 PM
Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने; Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी

Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने; Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी

Feb 08, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

Feb 08, 2026 | 11:10 PM
Bigg Boss Marathi 6:  ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Bigg Boss Marathi 6: ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Feb 08, 2026 | 10:46 PM
Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

Feb 08, 2026 | 10:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.