नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.तर दुसरीकडे पोलिसांकडून देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उद्या ३१ डिसेंबर रोजी जवळपास ३ हजार पोलीस तैनात करण्यात आले…
सोलापूर शरहात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तीन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त, १७ पोलीस निरीक्षक, ४१ पोलीस उपनिरीक्षक तसेच ७३५ पोलीस अंमलदार असा तगडा बंदोबस्त ठेण्यात आला आहे.
मुंबई शहरातील मद्यपींसाठी मोठी बातमी आहे. आजपासून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ३ दिवस दारूची दुकाने पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई पोलिसांना एक धमकीचा फोन आला ज्यामध्ये कॉलरने मुंबई शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला होता. एवढे बोलून पलीकडून कॉल डिस्कनेक्ट झाला.