Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगभरातील सर्वच देशांना नव्या आजाराचा धोका! आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक, जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपचार

आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक वाढल्यामुळे भारतासह इतर सर्वच देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे इबोला आजाराचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चला तर जाणून घेऊया इबोलाची लक्षणे आणि उपचार.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2026 | 11:57 AM
जगभरातील सर्वच देशांना नव्या आजाराचा धोका! आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक, जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपचार

जगभरातील सर्वच देशांना नव्या आजाराचा धोका! आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक, जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपचार

Follow Us
Follow Us:

इबोला व्हायरसच्या पार्श्वभूमीवर WHO अलर्टवर.
इबोलाची गंभीर लक्षणे आणि उपचार.
इबोला होण्याची सविस्तर कारणे?

मागील काही वर्षांपूर्वी भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला होता. अतिशय धोकादायक विषाणू जगभरात पसरल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे इबोला आजाराचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात कोणलाही इबोलासंबंधित लक्षणे दिसू लागल्यास तातडीने योग्य त्या उपाययोजना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून मुंबईतील सर्व पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचनासुद्धा जारी करण्यात आल्या आहे. सध्या भारतात इबोलाचा कोणताही रुग्ण नाही, असे सुद्धा सांगण्यात आले आहे. इबोला व्हायरसच्या पार्श्वभूमीवर WHO अलर्ट देण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया आफ्रिकेत पसरलेल्या इबोला आजाराची गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपचार.(फोटो सौजन्य – istock)

रात्रीच्या वेळी अचानक जाग येते? लिव्हरसबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, जाणून घ्या घरगुती उपाय

इबोला आजार कशामुळे होतो?

इबोला हा आजार इबोला विषाणू होतो. हा एक प्राणघातक झुनोटिक प्राण्यांपासून मानवात पसरणारा गंभीर आजार आहे. इबोला हा एक संसर्गजन्य आजार असून फळ खाणाऱ्या वटवाघळांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळून येतो. एका बाधित व्यक्तीच्या शरीरातील रक्त, लाळ, घाम, उलटी, विष्ठा किंवा इतर स्त्रावांच्या संपर्कात आल्यामुळे इबोला होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय बाधित व्यक्तीने वापरलेले कपडे, अंथरुणावर पडलेले डाग किंवा निर्जंतुकीकरण न केलेल्या सुयांचा वापर केल्यामुळे सुद्धा इबोला होतो. इबोलाची लक्षणे वाढू लागल्यानंतर अंतर्गत रक्तवाहिन्यांना आणि आणि इतर अवयव हळूहळू नष्ट होऊन जातात.

इबोला आजाराची महाभयंकर लक्षणे?

  • अचानक तीव्र ताप येणे.
  • तीव्र डोकेदुखी आणि सांधे किंवा स्नायू दुखणे.
  • घसा खवखवणे आणि प्रचंड अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे.
  • अंगावर लाल किंवा काळे पुरळ उठणे.
  • जुलाब आणि उलट्या
  • डोळे, नाक, कान, हिरड्या आणि गुदद्वारातून अनियंत्रित रक्तस्त्राव
  • मानसिक गोंधळ, चक्कर येणे किंवा अति आक्रमकता वाढणे, यापैकी कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.
Cold Water : थंड पाणी पिल्याने पोटाला नुकसान पोहचते का? तज्ञांकडून जाणून घ्या खरं सत्य

इबोलावरील उपचार पद्धती?

इबोलासारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी सर्वप्रथम आफ्रिकेतील प्रभावित भागांचा किंवा युगांडा, काँगोसारख्या देशांचा प्रवास करणे पूर्णपणे टाळावे. याशिवाय विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवावे. अन्यथा हा विषाणू संपूर्ण जगभरात पसरू शकतो. गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. तसेच कोणत्याही प्राण्यांच्या थेट संपर्कात जाऊ नये. यामुळे इबोलाची लागण होऊन आरोग्याला हानी पोहचेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: इबोला आजार म्हणजे काय?

    Ans: इबोला हा अत्यंत गंभीर आणि संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे, जो संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्यांच्या संपर्कातून पसरू शकतो.

  • Que: इबोलाची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात?

    Ans: ताप, तीव्र अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि घशात खवखव अशी सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात.

  • Que: इबोला गंभीर का मानला जातो?

    Ans: वेळेत उपचार न घेतल्यास रक्तस्त्राव, अवयव निकामी होणे आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Web Title: All countries around the world are at risk of a new disease ebola outbreak in africa learn the symptoms and treatment of the severe disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • african country
  • Ebola
  • Health Updates

संबंधित बातम्या

रुग्णसुरक्षा आणि नियमपालनाला सर्वाधिक प्राधान्य! कॅडिला फार्मास्युटिकल्सची पुन्हा स्पष्ट भूमिका, जाणून घ्या सविस्तर
1

रुग्णसुरक्षा आणि नियमपालनाला सर्वाधिक प्राधान्य! कॅडिला फार्मास्युटिकल्सची पुन्हा स्पष्ट भूमिका, जाणून घ्या सविस्तर

ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Health Update: मातेच्या गर्भातच थांबवला मृत्यूचा धोका! वाडियात आईला औषधे देत बाळाच्या हृदयातील गाठींवर उपचार
3

Health Update: मातेच्या गर्भातच थांबवला मृत्यूचा धोका! वाडियात आईला औषधे देत बाळाच्या हृदयातील गाठींवर उपचार

Ebola Crisis Congo : काँगोत इबोलाचा उद्रेक! 1,700 हून अधिक बाधित, 625 जणांचा मृत्यू; युगांडातही पसरला प्रादुर्भाव
4

Ebola Crisis Congo : काँगोत इबोलाचा उद्रेक! 1,700 हून अधिक बाधित, 625 जणांचा मृत्यू; युगांडातही पसरला प्रादुर्भाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.