Princess Bajrakitiyabha severe infection : राजकुमारी बज्रकितियाभा नरेंद्र देवीयवती यांना राजाची मोठी मुलगी म्हणून सिंहासनाची वारस म्हणून पाहिले जाते. 2022 मध्ये, हृदयविकारामुळे त्या कोमात गेल्या.
सूर्यकुमार यादवचा हॉस्पिटलमधून एक फोटो समोर आला आहे. या पोस्टमध्ये सूर्याने स्वतः सांगितले आहे की त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे आता बांगलादेशच्या सिरीजमधून त्याला बाहेर पडावे लागेल
चालताना पाय घसरणे आणि चुकीच्या पादत्राणांच्या निवडीमुळे दुखापतींमध्ये ३० टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही नोंद केल्यानंतर आता नक्की कशी काळजी घ्यावी
एआर रहमान गेल्या वर्षभरापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात रहमान यांना आरोग्याच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आता गायकाने त्यांच्या आरोग्याविषयी अपडेट शेअर केले आहे.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्रजी चा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेता एका डोळ्यावर पट्टी बांधलेला दिसत आहे. त्याचे डोळे पाहून सगळेच चिंता व्यक्त करत आहेत.
'शौंकी सरदार' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता गुरु रंधावासोबत एक अपघात झाला आहे. अॅक्शन सीन करताना अभिनेता जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याशी संबंधित प्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्यात आली आहे.