Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपाती बांधताय? शरीरसंबंधित वाढेल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध

अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या किंवा भाकऱ्या गुंडाळ्या जातात. पण यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शरीराला लागण होण्याची शक्यता असते. शरीरात वर्षभरानंतर अनेक बदल दिसून येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 20, 2025 | 11:08 AM
अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपाती बांधताय? शरीरसंबंधित वाढेल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका

अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपाती बांधताय? शरीरसंबंधित वाढेल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका

Follow Us
Close
Follow Us:

अ‍ॅल्युमिनियम फॉईल आरोग्यासाठी का धोकादायक ठरते?
अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा वापर कशासाठी केला जातो?
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात?

रोजच्या जेवणातील डब्यासाठी कायमच चपाती किंवा भाकरी बनवली जाते. जेवणात जर चपाती नसेल तर पोट व्यवस्थित भरत नाही. अनेकांना सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणात सुद्धा कायमच चपाती किंवा भाकरी लागते. सकाळी बनवलेली चपाती दीर्घकाळ गरम राहण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम फॉईल गुंडाळली जाते. यामुळे चपाती गरम राहते पण आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. ही सवय आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे चपात्या गरम ठेवण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा वापर करू नये. अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या जास्त वेळ ठेवल्यामुळे चपात्यांमध्ये अ‍ॅल्युमिनियम जमा होण्यास सुरुवात होते. हे अ‍ॅल्युमिनियम आरोग्यासाठी धोक्याचे ठरते, ज्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. (फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमध्ये जमा झालेला मल क्षणार्धात पडून जाईल बाहेर! आरोग्य सुधारण्यासाठी नियमित करा ‘या’ फळांचे सेवन

आजकाल अनेक जण सहज मिळत असलेल्या अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा चपाती गुंडाळण्यासाठी गुंडाळण्यासाठी करत असतात. वापर ऑफिसला जाताना लंच बॉक्समध्ये चपाती ओली होऊ नये म्हणूनही फॉईल वापरली होऊ शकते असे म्हटले जात आहे. जात असते. परंतू ही सवय आरोग्यासाठी घातक होऊ शकते.

डॉ. तरंग कृष्णा यांच्या मते, अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये गरमागरम भरलेल्या चपात्या किंवा बराच काळ ठेवलेल्या चपात्यातून आपल्या शरीरात अ‍ॅल्युमिनियम जमा होऊ शकते.हळूहळू कॅन्सरसारख्या आजारांना हे निमंत्रण ठरु शकते. त्यामुळे चपात्यांना फॉईलमध्ये गुंडाळण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. फॉईलमध्ये चपाती गुंडाळू नये.

अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या गुंडाळल्याने याचे अ‍ॅल्युमिनियमचे कण शरीरात जात असतात, ज्यामुळे आपली इम्युन सिस्टीम डॅमेज होऊ शकते. हळूहळू कॅन्सरकडे पाऊल टाकले जावू शकते. अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा वापर करण्याऐवजी इतर रॅपिंग पेपरचा वापर करावा.डॉक्टर तरंग कृष्णा सांगतात की जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सांगितले की आहे जर तुम्ही अ‍ॅल्युमिनियम भांड्यात जेवण शिजवत असाल तर त्यास एक वर्षांनंतर बदला.

‘3 वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करतोय पण…’, डॉक्टरही कारण शोधण्यास अयशस्वी, 1 टेस्टमधून कळले बायकोसंबंधित रहस्य

WHO च्या संशोधनातून धक्कादायक माहिती:

अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या किंवा भाकरी गुंडाळून ठेवल्यास वर्षभरानंतर शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. जीवनशैलीतील चुकीच्या सवयी कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात. आहारात होणारे बदल, स्टीलच्या कढईमध्ये शिजवलेले अन्नपदार्थ इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Are you wrapping your rotis in aluminum foil this increases the risk of serious health problems such as cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • cancer risks
  • health issue
  • side effect

संबंधित बातम्या

मेंदूसाठी धोकादायक असू शकतात मनुका, मायग्रेनसाठी सायलंट ट्रिगर; जास्त सतर्क राहण्याची गरज
1

मेंदूसाठी धोकादायक असू शकतात मनुका, मायग्रेनसाठी सायलंट ट्रिगर; जास्त सतर्क राहण्याची गरज

Side Effects Of Carrots: ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी गाजर ठरेल विषासमान, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ
2

Side Effects Of Carrots: ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी गाजर ठरेल विषासमान, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ

‘या’ व्यक्तींनी रोजच्या आहारात चुकूनही करू नका काकडीचे सेवन, तब्येत सुधारण्याऐवजी आणखीनच जाईल बिघडून
3

‘या’ व्यक्तींनी रोजच्या आहारात चुकूनही करू नका काकडीचे सेवन, तब्येत सुधारण्याऐवजी आणखीनच जाईल बिघडून

Health Care Tips: नियमितपणे खेळाद्वारे सुधारा शारीरिक आणि मानसिक आरोग्य! जाणून घ्या लोकप्रिय हुला-हूपचे फायदे
4

Health Care Tips: नियमितपणे खेळाद्वारे सुधारा शारीरिक आणि मानसिक आरोग्य! जाणून घ्या लोकप्रिय हुला-हूपचे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.