दात सैल झालेत? वेदना नकोशा झाल्यात? दातांच्या कोणत्याही समस्येवर रामबाण ठरतो 'हा' घरगुती दंतमंजन; काही दिवसांतच देतो आराम
वाढत्या वयाबरोबच दातांच्या समस्याही वाढू लागतात. दात हलू लागणे किंवा दातांमध्ये अचानक वेदना जाणवणे ही समस्या फार सामान्य आहे. बदलता काळ आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे ही समस्या आता तरुणांनाही भेडसावत आहे. यामुळे कोणताही पदार्थ खाताना अथवा पिताना आपल्याला दातांमध्ये वेदना जाणवू लागतात. तुम्हालाही अन्न खाताना, गरम किंवा थंड पेये पिताना किंवा अशाच प्रकारे अचानक तीव्र वेदना जाणवत असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी यावर एक घरगुती पण रामबाण असा उपाय घेऊन आलो आहोत.
बाजारात यावर अनेक प्रोडक्टस उपलब्ध असतात मात्र यात रसायनांचे प्रमाण अधिक असते जे आपल्या ओरल हेल्थसाठी चांगले नाही. अशात आज आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक आणि आयुर्वेदिक असा उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही काही दिवसांतच या समस्येपासून आराम मिळवू शकता. आपण आज घरातच दातांच्या अनेक सामायांवर रामबाण ठरणार आयुर्वेदिक दंतमंजक घरीच कसा तयार करायचा ते जाणून घेणार आहोत.
आयुर्वेदिक दांतमंजन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
आयुर्वेदिक दांतमंजन तयार करण्यासाठीची कृती
कसा वापर करावा?
तुम्ही सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे टूथपेस्ट वापरू शकता. यासाठी, तुमच्या बोटावर थोडीशी टूथपेस्ट घ्या आणि ती तुमच्या दातांवर आणि हिरड्यांना २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर, ५ मिनिटे तसेच राहू द्या, नंतर कोमट पाण्याने गुळण्या करा. असे रोज केल्याने तुम्हाला काही दिवसांतच हे दिसेल की, तुमचे सैल झालेले दात मजबूत झाले आहेत आणि तुमच्या वेदनाही कमी झाल्या आहेत. नियमित वापराने तुमचे हिरडे निरोगी, मजबूत होतील आणि दातांच्या समस्येपासून आराम मिळेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.