
विलायची एक सुगंधीत मसाला आहे. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी विलायचीचा वापर केला जातो. विलायचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात देखील केला जाऊ शकतो. यामध्ये आयरन आणि रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन सी आणि नियासिन देखील असते. हे रेड ब्लड सेल्स निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. विलायची खाण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण पाहुया विलायची खाल्ल्याने होणा-या काही फायद्यांविषयी
पचनक्रिया सुरळीत करते.
श्वासाची दुर्गंधी दूर होते.
ॲसिडिटीपासुन आराम
फुफूसांसंबंधीत आजारांचा नैसर्गिक इलाज :-
एनीमियापासून वाचवते.
कँसरपासून बचावते :-
हृदयाची गती नियमित करते.