• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Avoid Saying These Things To Mother In Law

सासूशी असेल घट्ट मैत्री, तर या गोष्टी करू नका अजिबात शेअर नाहीतर होईल अनर्थ

नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी हसत खेळत नाते संबंध जपले पाहिजेत तसेच शबदांची योग्य निवड असल्यास घरात वाद होत नाहीत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2024 | 01:07 PM
सासूशी असेल घट्ट मैत्री, तर या गोष्टी करू नका अजिबात शेअर नाहीतर होईल अनर्थ
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लग्न झाल्यानंतर अनेकदा काही घरांमध्ये सासू सुनेचे अजिबात पटत नाही. त्यांच्यात काहींना काही गोष्टीवरून वाद होत असतात. हे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तरी ते वाढतच जातात. हा प्रकार सर्वच घरांमध्ये नसतो. काही घरांमध्ये सासू सुनेचं नातं हे आई मुली प्रमाणे असत. नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी हसत खेळत नाते संबंध जपले पाहिजेत तसेच शबदांची योग्य निवड असल्यास घरात वाद होत नाहीत. काहीवेळा छोट्या मोठ्या चुकांनी आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो. त्यामुळे सासू सुनेमधील नाते टिकवण्यासाठी सासूला या गोष्टी बोलणे टाळा. यामुळे सासू दुखावली जाणार नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.(फोटो सौजन्य – iStock) 

सासू सुनेमधील नाते टिकवण्यासाठी सासूला ‘या’ गोष्टी बोलणे टाळा:

  • तुमच्या पतीचे पालनपोषण तुमच्या सासूने केले आहे. त्यामुळे तिला कधीच असे काही बोलू नका ज्यामुळे सासू दुखावली जाईल. पतीच्या पालपोषणावर टीका केल्यानंतर तुम्ही मोठ्या अडचणींमध्ये येऊ शकता.
  • तुमच्या पतीला चुकीचे सिद्ध करण्यासाठी चुकीच्या शब्दांचा वापर करू नका. यामुळे पती पत्नीमधील नाते संबंध खराब होऊ शकतात. चुकूनही त्यांना विनोदी शब्द वापरू नका.
  • सासूबाईंचा सल्ला ऐकण्यास नकार देऊ नका. नकार दिल्यास तुमचे नातेसंबंध खराब होऊ शकतात. तसेच त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा स्वीकारून करून दुसरा मार्ग स्विकारा.
[read_also content=”रुसलेल्या बायकोचे सांत्वन करण्यासाठी ‘हे’ मार्ग वापरून पत्नीची नाराजी दूर करा https://www.navarashtra.com/lifestyle/use-these-methods-to-comfort-an-angry-wife-545636.html”]
  • घरातील सासू सासऱ्यांना चुकीचे प्रश्न विचारू नका. त्यामुळे त्यांना अपमानास्पद वाटू शकते.
  • सासू समोर तुमच्यामुळे आम्ही मुले बिघडली असे बोलू नका. यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.
  • सासू सासऱ्यांची तुलना तुमच्या आईवडिलांसमोर करू नका. त्यामुळे सासू सुनेच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो.

Web Title: Avoid saying these things to mother in law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 01:07 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Feb 16, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Feb 16, 2026 | 09:00 PM
AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

AUS vs SL, T20 World Cup : श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया गारद! शनाकाआर्मीसमोर 182 धावांचे लक्ष्य; हेमंथाची भेदक गोलंदाजी 

Feb 16, 2026 | 08:56 PM
UAE ची समजूत काढण्यासाठी आसिम मुनीरने टेकले गुडघे, सौदीशी जवळीक पडली महागात; पैसे मागितल्यावर अक्कल ठिकाणावर

UAE ची समजूत काढण्यासाठी आसिम मुनीरने टेकले गुडघे, सौदीशी जवळीक पडली महागात; पैसे मागितल्यावर अक्कल ठिकाणावर

Feb 16, 2026 | 08:42 PM
Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Feb 16, 2026 | 08:40 PM
PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

Feb 16, 2026 | 08:39 PM
Haryana Blast: केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; पोलिसांसह 35 जण जखमी, रस्त्यांवरील गाड्या…

Haryana Blast: केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; पोलिसांसह 35 जण जखमी, रस्त्यांवरील गाड्या…

Feb 16, 2026 | 08:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.